लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
IND vs NZ , 1st Test Live Upadets : श्रेयस अय्यरचे पदार्पणातच शतक, कानपूर कसोटीत रचला इतिहास  - Marathi News | IND vs NZ , 1st Test Live Upadets : Maiden Test century in 157 balls by Shreyas Iyer in his debut innings, he becomes the 16th Indian to score a century on Test debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ , 1st Test Live Upadets : श्रेयस अय्यरचे पदार्पणातच शतक, कानपूर कसोटीत रचला इतिहास 

India vs New Zealand , 1st Test Live Upadets : पदार्पण श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. ...