लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेयस अय्यर

Shreyas Iyer Latest news, मराठी बातम्या

Shreyas iyer, Latest Marathi News

पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer  कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला.
Read More
मोठ्या मनाची मालकीण! RCB विरुद्धच्या पराभवानंतर प्रीती झिंटा दुःखी, पण 'या' कृतीने जिंकलं सर्वांचं मन - Marathi News | after rcb win against pbks ipl final 2025 preety zinta emotional video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठ्या मनाची मालकीण! RCB विरुद्धच्या पराभवानंतर प्रीती झिंटा दुःखी, पण 'या' कृतीने जिंकलं सर्वांचं मन

Preity Zinta Emotional Video: IPL च्या फायनल सामन्यात प्रीती झिंटाची टीम हरल्यावर अभिनेत्रीला चांगलंच दुःख झालेलं दिसलं. पण तरीही तिच्या एका कृतीने सर्वांचं मन जिंकलं. ...

IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO) - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Final Virat Kohli Iconic Jump After Shreyas Iyer Got Out By Romario Shepherd RCB Feel Like Win Trophy Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)

Shreyas Iyer Wicket Celebration: श्रेयस अय्यरची विकेट म्हणजे मॅचचा एक मोठा टर्निंग पॉइंटच ...

IPL 2025: आयपीएल जिंकणारा संघ होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार 'इतके' कोटी रुपये - Marathi News | The team that wins the IPL trophy will be rich, the runner-up will also get 'so many' crores of rupees! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल जिंकणारा संघ होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार 'इतके' कोटी रुपये

IPL 2025 Winner Price Money: आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून किती रक्कम दिली जाते? वाचा ...

IPL 2025 : 'बस जितना है'! कारण एकच "जो है समाँ कल हो ना हो..." - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Final Match Lokmat Player to Watch Shreyas Iyer Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'बस जितना है'! कारण एकच "जो है समाँ कल हो ना हो..."

'बस जितना है..' हा हॅशटॅग क्रिएट केल्यावर पंजाबी शेर प्रतिस्पर्ध्यांना ढेर करून इतिहास रचणार का? ...

IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला' - Marathi News | IPL 2025 Final RCB vs PBKS who will be the new champion strength weakness schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलचा नवा किंग कोण? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'

IPL 2025 Final RCB vs PBKS: सामना कुठे : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, किती वाजता : सायं. ७.३० ...

विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO) - Marathi News | IPL 2025 Shreyas Iyer Or Virat Kohli Who Is Smash Shot Of The Tournament Against Jasprit Bumrah Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)

बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करणं सोपं नसते, पण... ...

IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार - Marathi News | IPL 2025 PBKS vs RCB Final What Happened When Last Time Shreyas Iyer And Rajat Patidar Met In The Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार

जाणून घेऊयात दोघांमध्ये जुळून आलेला कमालीचा योगायोग आणि याआधी कोण कुणावर पडलं होतं भारी यासंदर्भातील खास स्टोरी ...

डिंपल गर्ल प्रीतीसह पंजाबच्या डगआउटमध्ये 'भांगडा'; पण श्रेयस अय्यरनं जपला धोनीसारखा भाव - Marathi News | IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 Preity Zinta's Celebration After PBKS To IPL 2025 Final Shreyas Iyer Calmness Breaks Internet Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डिंपल गर्ल प्रीतीसह पंजाबच्या डगआउटमध्ये 'भांगडा'; पण श्रेयस अय्यरनं जपला धोनीसारखा भाव

ना भावनिक झाला. ना त्याने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन करण्याचा छंद जोपासला ...