लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल, फोटो

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Shravan 2021: अमरनाथ गुहेत प्रकटते बाबा बर्फानी शिवलिंग; पाहा, ‘टॉप १०’ रहस्ये आणि काही अद्भूत तथ्ये - Marathi News | shravan 2021 top 10 amazing facts of amarnath cave yatra and baba barfani shivling mythological stories | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अमरनाथ गुहेत प्रकटते बाबा बर्फानी शिवलिंग; पाहा, ‘टॉप १०’ रहस्ये आणि काही अद्भूत तथ्ये

Shravan 2021: अमरनाथ गुहेबाबत अनेक रहस्ये सांगितली जातात. याची उकल अद्याप कुणालाही करता आलेली नाही. जाणून घ्या... ...

Shravan 2021: महाभारतातील एक योद्धा ५ हजार वर्षानंतर आजही ‘या’ शिवमंदिरात दर्शनाला येतो? पाहा, मान्यता - Marathi News | shravan 2021 wounded ashwathama even after 5 thousand years still worship shiva temple at asirgarh fort | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महाभारतातील एक योद्धा ५ हजार वर्षानंतर आजही ‘या’ शिवमंदिरात दर्शनाला येतो? पाहा, मान्यता

Shravan 2021: रामायण आणी महाभारत यांचा थेट संबंध असल्याचे अनेक अवशेष पुरातत्व विभागाला या मंदिर परिसरात मिळाले आहेत. ...

Shravan 2021 : कुरुक्षेत्रावर झालेल्या नरसंहाराचे प्रायश्चित्त म्हणून पांडवांनी या ठिकाणी उभारले होते शिव मंदिर! - Marathi News | Shravan 2021: Shiva temple was created by the Pandavas at this place to atone for the massacre at Kurukshetra! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Shravan 2021 : कुरुक्षेत्रावर झालेल्या नरसंहाराचे प्रायश्चित्त म्हणून पांडवांनी या ठिकाणी उभारले होते शिव मंदिर!

Shravan 2021 : शिवालयात आपण नेहमीच जातो. तिथे शिवलिंगाची पूजा करतो. परंतु भारतात असे एक शिवमंदिर आहे, जिथे शिवशंकराच्या हृदयाची आणि भूजांची पूजा होते. एवढेच नाही, तर जगातील हे सर्वात उंचावर वसलेले मंदिर आहे. जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास. ...

Shravan 2021: महादेवांच्या पूजनात बेलाच्या पानाला एवढे जास्त महत्त्व का असते? पाहा, अद्भूत तथ्ये - Marathi News | shravan 2021 why belpatra is so important while worship lord shiva and know the significance | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महादेवांच्या पूजनात बेलाच्या पानाला एवढे जास्त महत्त्व का असते? पाहा, अद्भूत तथ्ये

Shravan 2021: बाकी काही नसले आणि केवळ एक बेलाचे पान शंकराला वाहिले, तरी संपूर्ण पूजेचे पुण्य लाभते, अशी मान्यता आहे. ...

Shravan 2021: महादेवांचा महामृत्युंजय मंत्र म्हणताना कोणते नियम पाळणे आवश्यक आहे? जाणून घ्या - Marathi News | shravan 2021 know the rules to chant mahamrityunjaya mantra of lord shiva and amazing benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महादेवांचा महामृत्युंजय मंत्र म्हणताना कोणते नियम पाळणे आवश्यक आहे? जाणून घ्या

Shravan 2021: महादेवांच्या नामस्मरणात महामृत्युंजय मंत्राला अत्याधिक महत्त्व आहे. (rules to chant mahamrityunjaya mantra) ...

Sant Dnyaneshwar Jayanti 2021: विश्वकल्याणासाठी ‘आता विश्वात्मके देवे’चे पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची जयंती - Marathi News | birth anniversary of sant dnyaneshwar maharaj who wrote dnyaneshwari founder of varkari sect | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :विश्वकल्याणासाठी ‘आता विश्वात्मके देवे’चे पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची जयंती

Sant Dnyaneshwar Maharaj Jayanti 2021: विशेष योगायोग म्हणजे श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली या दोघांचाही जन्म श्रावण वद्य अष्टमीला झाला. ...

Janmashtami 2021 : महाभारतात श्रीकृष्ण नसता तर 'या' पाच गोष्टी आपल्याला कधीच कळल्या नसत्या! - Marathi News | Janmashtami 2021: If it were not for Lord Krishna from the Mahabharata, we would never have known these five stories! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2021 : महाभारतात श्रीकृष्ण नसता तर 'या' पाच गोष्टी आपल्याला कधीच कळल्या नसत्या!

Janmashtami 2021: महाभारत या धर्मग्रंथांचा सूत्रधार कोणी असेल तर तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. मानवी रूप घेऊन त्याने युक्तिवाद, तत्वज्ञान, निष्ठा, प्रेम, राजकारण असे सर्व पैलू उलगडून दाखवले. महाभारतात जे घडले ते आपल्या आयुष्यातही कमी अधिक प्रमाणात घडतेच ...

Janmashtami 2021 : इच्छापूर्तीसाठी कृष्णजन्माच्या दिवशी 'या' कृष्णछबी लावणे ठरेल लाभदायक! - Marathi News | Janmashtami 2021: It will be beneficial to put 'this' krishna image on the day of Krishna's birth for fulfillment of desires! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2021 : इच्छापूर्तीसाठी कृष्णजन्माच्या दिवशी 'या' कृष्णछबी लावणे ठरेल लाभदायक!

Janmashtami 2021: कृष्ण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो आपल्याला पुत्र, पिता, पती, सखा, बंधू, मित्र अशा विविध रूपात आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हवाहवासा वाटतो. म्हणून त्याचे मूर्त स्वरूप डोळ्यासमोर ठेवून त्याच्या प्राप्तीचा ध्यास घ्या असे व ...