Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan 2021 : श्रावणात शंकर पूजेला अधिक महत्त्व असते. त्यात आपल्याला जर १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता आले तर उत्तमच. परंतु सद्यस्थितीत अजून प्रवासाला कुठेही जाण्याची मुभा नसल्यामुळे ऑनलाईन दर्शन घ्यावे लागणार आहे. या १२ ज्योतिर्लिंगांइतकेच राजस्थान ...
Shravan Vrat 2021 : श्रावणातल्या गुरुवारी गुरुचरित्राचा पाठ करण्याची अनेक कुटुंबात परंपरा आहे. ती श्रद्धेने पाळली जाते. परंतु गुरुचरित्र वाचताना कडक पथ्ये पाळावयाची असल्याने अलीकडच्या काळात अनेकांना इच्छा असूनही गुरुचरित्र पठण करता येत नाही. त्यावर उ ...
Sawan 2021: श्रावणातील पहिल्याच दिवशी देवघरात लावल्या जाणाऱ्या जिवतीच्या कागदाचा (Jivati Paper) आणि यातील देवतांचे विशिष्ट क्रम, त्याचा नेमका अर्थ यांविषयी जाणून घेऊया... ...
( संजय खाकरे ) परळी : श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची श्री वैद्यनाथ मंदिर परिसरात गर्दी झाली होती..मंदिर बंद असल्याने भाविकांनी पायरीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त होता. ...
Ashadha Amavasya 2021 : स्वदेस चित्रपटातली ती आजी आठवते? जिच्या घरात पहिल्यांदा बल्ब लागल्यावर आपल्या बोळक्या तोंडाने ती आनंदून म्हणते, `बिजली...बिजली!' ही केवळ चित्रपटातील नाही, तर आजही अनेक खेडेगावत ही परिस्थिती आहे. एवढेच काय, तर अलीकडेच आलेल्या प ...