Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Raksha Bandhan 2021 : निर्जीव वस्तूंशीदेखील नाते जोडा अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्याचेच अनुसरण करून वास्तुशास्त्र सांगते, ज्याप्रमाणे आपला भाऊ आपले संरक्षण करतो म्हणून त्याला आपण राखी बांधतो, त्याचप्रमाणे जी वास्तू आपल्याला ऊन, वारा, पावसापासू ...
Raksha Bandhan 2021 : आपल्याकडे गमतीने असे म्हटले जाते, की रक्षा बंधनाचा दिवस म्हणजे भावांसाठी खर्चाचा आणि बहिणीसाठी कमाईचा दिवस असतो. मात्र गमतीचा भाग वगळता त्या दिवशी जुळून येणाऱ्या योगामुळे बाराही राशींचे भाग्य उघडणार आहे. कारण त्या दिवशी धनिष्ठा ...
Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनाच्या दिवशी आपण आपल्या भाऊरायाला जितक्या प्रेमाने राखी बांधतो, तेवढ्याच प्रेमाने देवालाही राखी बांधतो. 'तुम ही हो बंधू, सखा तुम्ही' अशी सलगी देवाशी असल्यामुळे ऋणानुबंध दृढ करण्याचा हा एक सोपस्कार आपण दरवर्षी आठवणीने पाळ ...
Raksha Bandhan 2021: भावा-बहिणींचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी आपल्या बहिणीच्या राशीनुसार भेटवस्तू दिल्यास ते दोघांसाठी लाभाचे ठरेल, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...
Shravan Vrat 2021 : या व्रतांचा हेतू जाणून घेत हेतुपुरस्सर ही व्रते केली, तर त्यानिमित्ताने दान धर्म घडेल, सात्विक अन्न शरीरी लागेल, दुसऱ्याला आपल्या आनंदात सहभागी करून घेतल्याचे समाधान निश्चित मिळेल. ...