लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
परळीतील वैद्यनाथ मंदिरात महारुद्राभिषेक सोहळा उत्साहात - Marathi News | Maharudrabhishek ceremony at Vaidyanath temple in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीतील वैद्यनाथ मंदिरात महारुद्राभिषेक सोहळा उत्साहात

प्रभू वैद्यनाथ कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. ...

श्रावण विशेष : कोणत्या प्रकारचे शिवलिंग काय लाभ देते? Shivling Puja | Lokmat Bhakti - Marathi News | Shravan Special: What kind of Shivling gives benefits? Shivling Puja | Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :श्रावण विशेष : कोणत्या प्रकारचे शिवलिंग काय लाभ देते? Shivling Puja | Lokmat Bhakti

भगवान शंकराची पूजा आपण शिवलिंग पूजन करून करतो. आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या प्रकारचे शिवलिंग काय लाभ देते? पहा हा सविस्तर व्हिडीओ - ...

Shravan 2021: महादेवांचा महामृत्युंजय मंत्र म्हणताना कोणते नियम पाळणे आवश्यक आहे? जाणून घ्या - Marathi News | shravan 2021 know the rules to chant mahamrityunjaya mantra of lord shiva and amazing benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महादेवांचा महामृत्युंजय मंत्र म्हणताना कोणते नियम पाळणे आवश्यक आहे? जाणून घ्या

Shravan 2021: महादेवांच्या नामस्मरणात महामृत्युंजय मंत्राला अत्याधिक महत्त्व आहे. (rules to chant mahamrityunjaya mantra) ...

Shravan Somvar 2021 Vrat : श्रावणी सोमवारचा उपास सोडण्याआधी शंकराची आरती म्हणता? थांबा! आधी 'हे' वाचा! - Marathi News | Shravan Somvar 2021 Vrat: Shravan Sankara's Aarti before breaking the fast on Monday? Wait! Read 'this' first! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2021 Vrat : श्रावणी सोमवारचा उपास सोडण्याआधी शंकराची आरती म्हणता? थांबा! आधी 'हे' वाचा!

Shravan Somvar 2021 Vrat : मनी नाही भाव अन म्हणे मला देव पाव... कसा पावणार तो देव? त्यासाठी त्याला आर्त साद घालायला नको का? त्यासाठीच हा लेखनप्रपंच! ...

महाराष्ट्रीयन मंगलागौरीचे पारंपरिक खेळ | Mangla Gauri Dance Performance | Lokmat sakhi - Marathi News | Traditional games of Maharashtrian Mangalagauri | Mangla Gauri Dance Performance | Lokmat sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :महाराष्ट्रीयन मंगलागौरीचे पारंपरिक खेळ | Mangla Gauri Dance Performance | Lokmat sakhi

मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. जागरणाच्या वेळी, ...

श्रावण विशेष : राशी प्रमाणे शिवलिंगावर अर्पित करा या वस्तू | Lokmat Bhakti - Marathi News | Shravan Special: Dedicate these items to Shivlinga as per Rashi Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :श्रावण विशेष : राशी प्रमाणे शिवलिंगावर अर्पित करा या वस्तू | Lokmat Bhakti

राशीप्रमाणे शिवलिंगावर या वस्तू अर्पित करा, त्या वस्तू कोणत्या जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडीओ- ...

Shravan Somvar 2021 vrat : नंदीच्या कानात इच्छा प्रकट केल्याने इच्छापूर्ती होते का? जाणून घ्या! - Marathi News | Shravan Somvar 2021 vrat: Does expressing desire in Nandi's ear fulfill desire? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2021 vrat : नंदीच्या कानात इच्छा प्रकट केल्याने इच्छापूर्ती होते का? जाणून घ्या!

Shravan Somvar 2021 vrat : नंदीला भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. नंदीच्या समर्पणामुळे आणि निस्सीम भक्तीमुळे शिवमंदिरात त्यांचीही पूजा केली जाते.  ...

Sant Dnyaneshwar Jayanti 2021: विश्वकल्याणासाठी ‘आता विश्वात्मके देवे’चे पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची जयंती - Marathi News | birth anniversary of sant dnyaneshwar maharaj who wrote dnyaneshwari founder of varkari sect | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :विश्वकल्याणासाठी ‘आता विश्वात्मके देवे’चे पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची जयंती

Sant Dnyaneshwar Maharaj Jayanti 2021: विशेष योगायोग म्हणजे श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली या दोघांचाही जन्म श्रावण वद्य अष्टमीला झाला. ...