Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
First Shravani Somvar And Nag Panchami 2023: पहिल्या श्रावणी सोमवारी शुभ योगात नागपंचमी असून, काही उपाय तुम्हाला अतिशय लाभदायी ठरू शकतील, असे सांगितले जात आहे. नेमके काय करावे? जाणून घ्या... ...
Nagpanchami and Shravan Special: गव्हाची खीर कशी करायची याचं परफेक्ट प्रमाण माहिती करून घ्या.. मग खीर चुकण्याचा- हुकण्याचा प्रश्नच नाही.(How to Make Gavhachi Kheer- 5 tips?) ...