राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
Shravan Vrat 2022: जिवंतीसारखेच दक्षिण भारतात वरदलक्ष्मीचे व्रत केले जाते व देवीला आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो, तसा तिथे हयग्रीवाचा नैवेद्य अर्पण करतात. ...
Shravan Somwar 2022: देवाधिदेव महादेव हे आशुतोष अर्थात पटकन संतुष्ट होणारे आहेत. त्यांची कृपादृष्टी लाभून आर्थिक अडचणींवर मात करता यावी म्हणून ज्योतिष शास्त्राने पुढील उपाय सुचवले आहेत. ...