लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
Video - उंचावरुन कोसळणारा हा निसर्गरम्य धबधबा पाहून म्हणाल, व्वा क्या बात है... - Marathi News | Video - Seeing this scenic waterfall falling from the top, I wonder what's the matter ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - उंचावरुन कोसळणारा हा निसर्गरम्य धबधबा पाहून म्हणाल, व्वा क्या बात है...

मुसळधार पावसानंतर शिमोगा येथील जोग धबधबा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. या धबधब्यावरुन वाहणारे पाणी पाहताना निसर्गाच्या सुंदरतेचे करावे तेवढे कौतूक कमीच, किंवा व्वा क्या बात है, ...

भीमाशंकर येथे श्रावण सरी, दाट धुके आणि हर हर महादेवच्या गजरात घेतले लाखो भाविकांनी दर्शन  - Marathi News | lakhs people took darshan at Bhimashankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकर येथे श्रावण सरी, दाट धुके आणि हर हर महादेवच्या गजरात घेतले लाखो भाविकांनी दर्शन 

सोमवारी भीमाशंकरमध्ये दाट धुके पसरले होते. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या, अशा वातावरणात भाविकांनी दर्शन घेतले. ...

श्रावणमासानिमित्त आसेगावच्या जागेश्वर संस्थानमध्ये भाविकांची मांदियाळी - Marathi News | devotees gatherd Jageshwar temple shrawan somwar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :श्रावणमासानिमित्त आसेगावच्या जागेश्वर संस्थानमध्ये भाविकांची मांदियाळी

आसेगाव पो. स्टे.: नवसाला पावणारा महादेव म्हणून ओळख असलेल्या आसेगाव येथील जागेश्वर संस्थांवर भाविकांची मांदियाळी दिसत आहे. ...

' हर हर महादेव ' च्या जयघोषात भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे दर्शन; परळीत भक्तांची लागली रीघ  - Marathi News | View of Vaidyanatha by the devotees in the chanting of 'Har Har Mahadev'; The devotees ​​started to come in parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :' हर हर महादेव ' च्या जयघोषात भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे दर्शन; परळीत भक्तांची लागली रीघ 

पहिल्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली आहे. ...

औंढा नागनाथ येथे बम बम भोलेच्या गजरात भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन - Marathi News | Bhawik took a glimpse of Shivalinga in Aunda Nagnath | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा नागनाथ येथे बम बम भोलेच्या गजरात भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

बारा जोतिर्लिंगा पैकी आठवे जोतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिरात पहिल्याच श्रावणी सोमवारी भाविकांनी गर्दि केली. ...

श्रावण स्पेशल : पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांचं महत्व आणि त्यांची माहिती! - Marathi News | Shravan Special : Importance and significance of first three Jyotirlinga | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :श्रावण स्पेशल : पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांचं महत्व आणि त्यांची माहिती!

देशातील १२ ज्योतिर्लिंगांवरही भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते. पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त ३  ज्योतिर्लिंगांचं महत्व जाणून घेऊया. ...