Shravan Month Information (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात. Read More
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी हैदराबादहून आलेल्या भाविकांनी गरुड मंडपात शंखपूजा केली. यावेळी या परस्थ भाविकांसोबत कोल्हापुरातील ५१ दाम्पत्यांनी १०८ शंखपूजेचा धार्मिक विधी केला. ...
श्रावण महिना आणि ढिगभर उपवास हे समिकरणच तयार झालं आहे. त्यामुळे उपवास करणाऱ्यांपुढे आज काय खायचं हा फार गंभीर प्रश्न असतो. रोज रोज येणारे उपवास यांमुळे घरात फराळी पदार्थांची लगबग सुरूच असते. ...
यावर्षी पुन्हा ‘श्रावणमहोत्सव २०१८ महाराष्ट्र दौरा’ या पाककला सोहळयाचं आयोजन मिती क्रि एशन्स तर्फे करण्यात आलं आहे. दादर, डोंबिवली, वसई, पनवेल, नेरूळ, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, चिपळूण आणि ...