लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
पवित्र अन् उत्सवी श्रावण...! - Marathi News | Festival Shravan ...! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :पवित्र अन् उत्सवी श्रावण...!

आध्यात्मिक ...

रत्नागिरीत भेट झाली हो देवांची.. श्रीदेव भैरव - काशीविश्वेश्वर भेटीचा सोहळा - Marathi News | Meet Gods ... Srideva Bhairav in Ratnagiri - Kashi Visweshwara Visit Ceremony | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत भेट झाली हो देवांची.. श्रीदेव भैरव - काशीविश्वेश्वर भेटीचा सोहळा

रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील श्री देव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील श्रीदेव भैरवच्या पालखी भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी विश्वेश्वर मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...

श्रावण सोमवार - लाखो भाविकांनी घेतलं परळीच्या वैद्यनाथांचे दर्शन - Marathi News | Shravan Monday - Millions of devotees visit Parlin's Vaidyanatha | Latest beed News at Lokmat.com

बीड :श्रावण सोमवार - लाखो भाविकांनी घेतलं परळीच्या वैद्यनाथांचे दर्शन

श्रावण सोमवारच्या दर्शनासाठी रात्री 12 पासूनच भक्तांची रीघ सुरू झाली, सकाळ नंतर गर्दी तुफान वाढली ...

Shravan Special : ओंकारेश्वर, केदारनाथ आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगांची महती! - Marathi News | Shravan Special importance and significance omkareshwar kedarnath and bhimashankar Jyotirlinga in India | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Shravan Special : ओंकारेश्वर, केदारनाथ आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंगांची महती!

श्रावणातील आज दुसरा सोमवार. नेहमीप्रमाणे आजही भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. आज आपण पुढच्या तीन ज्योतिर्लिंगांची माहिती आणि त्यांचं महत्त्व जाणून घेऊया. ...

श्रावण स्पेशल : चक्क शिवलिंगासारखं दिसतं 'हे' शहर; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक् - Marathi News | Shravan special : beautiful vatican city look like a shivling | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :श्रावण स्पेशल : चक्क शिवलिंगासारखं दिसतं 'हे' शहर; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

श्रावण स्पेशल रेसिपी : चविष्ट आणि पौष्टिक रताळ्याचा शिरा - Marathi News | Shravan Special Recipe of sweet potato sheera or ratalyacha shira in marathi | Latest food News at Lokmat.com

फूड :श्रावण स्पेशल रेसिपी : चविष्ट आणि पौष्टिक रताळ्याचा शिरा

कामाचा ताण आणि त्यात उपवास प्रत्येकालाच जमतचं असं नाही. अशातच तुम्हीही उपवास करणार असाल पण तुम्हाला यादिवशी एखादा हटके पदार्थ खायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एक हटके ऑप्शन सुचवणार आहोत. ...

श्रावणसरी, चहा आणि पुस्तक." या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची ठाण्यात दणदणीत सुरवात - Marathi News | Shravanasari, Tea and Book. "This unique initiative begins in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रावणसरी, चहा आणि पुस्तक." या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची ठाण्यात दणदणीत सुरवात

व्यास क्रिएशन्सने सुरु केलेल्या श्रावणसरी, चहा आणि पुस्तक." या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची ठाण्यात दणदणीत सुरवात झाली ...

श्रावण सोलापुरी; ‘संगमेश्वर’चे विद्यार्थी भक्तगणांसाठी बनले वाढपी ! - Marathi News | 'Sangmeshwar' student becomes a carpenter for devotees! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :श्रावण सोलापुरी; ‘संगमेश्वर’चे विद्यार्थी भक्तगणांसाठी बनले वाढपी !

सिद्धरामेश्वर मंदिरातील दासोह विभागात महिनाभर सेवा; श्रावणी सोमवारी ७ हजार भाविकांनी घेतला महाप्रसाद ...