लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रावण स्पेशल

श्रावण स्पेशल

Shravan special, Latest Marathi News

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
Read More
‘झाडे जगवा-झाडाचे सौंदर्य टिकावा’ - Marathi News | ‘Keep the trees alive - preserve the beauty of the trees’ | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘झाडे जगवा-झाडाचे सौंदर्य टिकावा’

पिंपळगाव बसवंत : पोळा सणाच्या निमित्ताने एकीकडे शेतकरी आपल्या लाडक्या बैलांची पुजा करीत असताना पिंपळगाव बसवंत येथील एका निसर्गप्रेमीने चक्क झाडाच्या खोडावर बैलांचे चित्र रेखाटून ‘झाडे लावा-झाडे जगवा’ हा संदेश देत समाज प्रबोधन करण्याचा एक पयोग केला आह ...

पोळा साध्या पध्दतीने साजरा - Marathi News | Celebrate the hive in a simple way | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोळा साध्या पध्दतीने साजरा

पांडाणे : कोरोणा विषाणूमुळे सर्जा राजाच्या सणावर संकट आले असून या वर्षी बळीराजाने साध्या पध्दतीने पोळा साजरा केला. ...

नगरसुलला पोळा सणावर कोरोनाचे सावट शेतकरी संकटात - Marathi News | Corona sabat farmers in crisis at Nagarsul hive festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसुलला पोळा सणावर कोरोनाचे सावट शेतकरी संकटात

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील आठवडे बाजार बंद व कोरोनाचया भितीने बाहेर शहराच्या ठिकाणी न जाता गावातच पोळ्याचा बाजार करावा लागतो आहे. ...

कृष्ण जन्मला गं सखे, कृष्ण जन्मला... - Marathi News | Krishna was born, Sakhe, Krishna was born ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृष्ण जन्मला गं सखे, कृष्ण जन्मला...

मालेगाव : दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी यंदा ‘कोरोना’च्या महामारीमुळे केवळ औपचारिकता म्हणून पूजा करुन साजरी करण्यात आली. यामुळे मंदिरे बंद असल्याने भाविकांचे मंदिरात न जाता बाहेरूनच कृष्णाचे दर्शन घ्यावे लागले. ...

मोहाडीत गायला श्रीकृष्णजन्माचा पाळणा, मंदीरावर रोषणाई - Marathi News | Cowing of Lord Krishna's birth in Mohadi, lighting on the temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोहाडीत गायला श्रीकृष्णजन्माचा पाळणा, मंदीरावर रोषणाई

जानोरी : ‘राधे राधे राधेकृष्ण राधे....’ या गजरात येथील श्री अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. कोरोना महामारीमुळे भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे बंद असले तरी पुजारी, देवस्थानचे विश्वस्त आणि मोजक्या भाविकांसह उत्साहात श् ...

श्रीकृष्ण जन्मोत्सव कोरोनाच्या पाशर््वभूमीवर यंदा भक्ता विना सुनासुना साजरा - Marathi News | Shrikrushna Janmotsav is celebrated without devotees this year on the backdrop of Corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीकृष्ण जन्मोत्सव कोरोनाच्या पाशर््वभूमीवर यंदा भक्ता विना सुनासुना साजरा

चांदवड : येथील श्री गोवर्धन गिरीधारी गोपाल कृष्ण मंदिरात मंगळवार दि.११ आॅगस्ट रोजी रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव कोरोनाच्या पाशर््वभूमीवर यंदाच्या वर्षी गावातील भक्ता विना सुनासुना साजरा करण्यात आला . ...

खर्डेत गोपाळकाला - Marathi News | Khardet Gopalkala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खर्डेत गोपाळकाला

खर्डे : श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाला निमित्ताने तालुक्यातील खर्डे येथील योद्धा मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. ...

कोरोना पार्श्वभूमीवर दहीहंडी रद्द - Marathi News | Yoghurt canceled on corona background | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना पार्श्वभूमीवर दहीहंडी रद्द

पंचवटी : कोणार्कनगर येथील कोणार्कफाउण्डेशनच्या वतीने यंदा कोरोना संसर्ग लक्षात घेऊन गोकुळाष्टमीनिमित्ताने आयोजित करण्यात येणारा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला. ...