शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Janmashtami 2021 : कृष्णभक्त हरिवंशपुराण का वाचतात? त्यात नेमके काय आहे आणि त्यामुळे काय फळ मिळते; वाचा!

भक्ती : Janmashtami 2021 : श्रावण वद्य अष्टमीला कृष्णजन्म सोहळा का आणि कसा साजरा करतात याची सविस्तर माहिती

भक्ती : Janmashtami 2021: आयुष्यात एकदा तरी कृष्ण भेटावा असे प्रत्येकाला वाटते; शाहीर होनाजी बाळांना भेटलेला कृष्ण कसा होता पहा!

भक्ती : Janmashtami 2021 : श्रीकृष्णजन्माचा मुहूर्त, पूजाविधी आणि कृष्णजन्माचा पाळणा याची सविस्तर माहिती!

भक्ती : संकष्ट चतुर्थीनिमित्त जाणून घेऊया सिद्धीविनायकाचा महिमा आणि स्मरण करूया अष्टविनायकाचे!

भक्ती : Sankashti Chaturthi Vrat August 2021: श्रावण संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ योग आणि चंद्रोदय वेळ

भक्ती : Shravan 2021 : भारतात ५१ शक्तिपीठे कशी निर्माण झाली, त्यामागील पौराणिक कथा!

भक्ती : Shravan Vrat 2021 : बुधवारी मोदकांचा नव्हे तर लाडवांचा नैवेद्य दाखवून पूर्ण करा विनायक संकष्ट चतुर्थी व्रत!

सखी : भगर लगदा होते किंवा फडफडीत, छान मऊ मोकळी टेस्टी भगर कशी कराल? उपवास स्पेशल रेसिपी

जरा हटके : श्रावण विशेष :  सातगाव व साकेगाव येथील महादेवाचे मंदिर जपतेय ऐतिहासिक वारसा