शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

सखी : श्रावण स्पेशल : मंगळागौर-राखीपौर्णिमा की हळदीकुंकू, नेसा ‘या’ ५ साड्या, मैत्रिणी विचारतील कुठून घेतली साडी...

पुणे : श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकरसाठी पुण्यातून एसटीच्या जादा बसचे नियोजन

सखी : Shravan Special 2025 : बॅक ओपन ब्लाऊजचे नवीन पॅटर्न, सिंपल साडीत दिसाल स्मार्ट -सुंदर श्रावण क्वीन

सखी : Shravan Special 2025: इतके भारी प्रिंटेंड ड्रेस तुम्ही पाहिलेच नसतील-पाहा ५ सुंदर पॅटर्न! सगळे विचारतील, घेतलेस कुठून..

सखी : Shravan Special 2025: जॉर्जेट ड्रेसचे ५ सुंदर प्रकार-येत्या सणावाराला कुठंही जा, दिसाल सर्वांपेक्षा सुंदर आणि स्टायलिश

सखी : Shravan Special Recipe: श्रावणात नैवेद्याच्या ताटाची लज्जत वाढवेल 'हा' कोबीचा चटका; बिना कांदा-लसूण पदार्थ

भक्ती : श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!

सखी : मंगळागौर स्पेशल: मंगळागौरीला नऊवारी नेसायची तर ‘या’ पॅटर्नचं शिवा ब्लाऊज, घरंदाज शालीन दिसाल..

भक्ती : Shravan 2025: श्रावण येतोय, त्यानिमित्त ओळख करून घेऊया नागपुरातील प्राचीन शिवमंदीराची!