लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा वालकर

Shraddha Walker Murder Case

Shraddha walker murder case, Latest Marathi News

Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.
Read More
प्रेम?- नाही!.. लिव्ह इन?- नकोच!.. सेक्स?- बापरे! - Marathi News | Articles on Bad Effects of Love and Live in Culture | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रेम?- नाही!.. लिव्ह इन?- नकोच!.. सेक्स?- बापरे!

घरच्या आधाराला मुकलेली, चुकलेली मुले एकट्याने लढाई लढत राहणार. हरली तर मरणार; घरी परतायला त्यांना तोंड नसणार. आपल्याला हे हवे आहे? ...

श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने वसईतून ३७ बॉक्स नेले दिल्लीत; सामान शिफ्ट करणाऱ्याची पोलिसांकडून कसून चौकशी - Marathi News | After Shraddha's murder, Aftab took 37 boxes from Vasai to Delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने वसईतून ३७ बॉक्स नेले दिल्लीत; सामान शिफ्ट करणाऱ्याची पोलिसांकडून कसून चौकशी

आरोपी आफताब पुनावाला याने श्रद्धाच्या हत्येनंतर त्यांच्या वसईतील घरामधील सामान वसईवरून दिल्लीला मागवले होते. ज्या कंपनीने हे सामान दिल्लीला पाठवले होते, त्या कंपनीच्या मालकाची रविवारी दिल्ली पोलिसांनी चौकशी करून जबाब नोंदवला. ...

श्रद्धा वालकर हत्याकांड; जप्त केलेला जबडा  तपासणीसाठी पाठवला - Marathi News | Shraddha Walker murder case; The seized jaw was sent for examination | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा वालकर हत्याकांड; जप्त केलेला जबडा  तपासणीसाठी पाठवला

दिल्ली पोलिसांनी रविवारी आफताबच्या फ्लॅटच्या परिसरातील जंगलातून कवटीचे काही भाग आणि काही हाडे जप्त केली होती. ...

Shraddha Walker Murder Case : "मी आफताबला 15 वर्षांपासून ओळखतो पण तो..."; मित्राने केला मोठा खुलासा, श्रद्धाबद्दल म्हणाला... - Marathi News | shraddha walker murder case friend of aftab nishank modi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी आफताबला 15 वर्षांपासून ओळखतो पण तो..."; मित्राने केला मोठा खुलासा, श्रद्धाबद्दल म्हणाला...

Shraddha Walker Murder Case : आफताबच्या एका मित्राने आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली आहे. निशंक मोदी असं या मित्राचं नाव असून त्याने विविध खुलासे केले आहेत. ...

Shraddha Walker Murder Case : 'ते' 37 बॉक्स उलगडणार आफताबचं रहस्य; श्रद्धा हत्याकांडात नवा 'ट्विस्ट', नेमकं काय घडलं? - Marathi News | Shraddha Walker Murder Case weeks after murder aftab poonawala shipped 37 boxes from mumbai to delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ते' 37 बॉक्स उलगडणार आफताबचं रहस्य; श्रद्धा हत्याकांडात नवा 'ट्विस्ट', नेमकं काय घडलं?

Shraddha Walker Murder Case : श्रद्धाची हत्या केल्यानंतर दोन आठवड्यांनी त्याने आपल्या वसई येथील घरातून 37 बॉक्स हे दिल्लीला पाठवले होते. ...

Shraddha Murder Case: आफताब काहीही बोलेल, न्यायालय मान्य करणार नाही, मग दिल्ली पोलीस नार्को टेस्ट का करतायत?  - Marathi News | shraddha walker murder case know about accused aaftab poonawalla narco test legality in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आफताब काहीही बोलेल, न्यायालय मान्य करणार नाही, मग दिल्ली पोलीस नार्को टेस्ट का करतायत? 

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी आणखी एक खुलासा समोर आला असून, या प्रकरणी नवा ट्विस्ट येऊ शकतो, असे सांगितले जात आहे. ...

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडावर बनले Reels, नेटकऱ्यांची संवेदनशीलता कुठे गेली ? - Marathi News | instagram-influesncers-made-reels-on-shraddha-murder-case-users | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा हत्याकांडावर बनले Reels, नेटकऱ्यांची संवेदनशीलता कुठे गेली ?

Shraddha Murder Case : एकीकडे श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे सारा देश भयभीत झाला आहे. मात्र दुसरीकडे या प्रकरणाबद्दल काही जणांना ... ...

Shraddha Murder Case : 'आज आफताबची नार्को टेस्ट होणार नाही', काय आहे कारण ? - Marathi News | aftab's-narco-test-gets-postponed-due-to-pending-permission-from-court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shraddha Murder Case : 'आज आफताबची नार्को टेस्ट होणार नाही', काय आहे कारण ?

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेला आफताब आमिन पुनावाला याची नार्को टेस्ट आज होणार होती. मात्र आज ही टेस्ट रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे. ...