शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : श्रद्धा कपूरची होणारी वहिनी आहे 'राजकुमारी', दिसते खूपच सुंदर; 'या' क्षेत्रात करते काम

सखी : हिवाळी पिकनिकसाठी ७ स्टायलिश विंटर लूक पाहा! इन्स्टाग्रामवरचे फोटो पाहूनच वाढतील लाइक्स आणि फॉलोअर्स

फिल्मी : सिनेमात जिच्या आजोबांची भूमिका साकारली तिच्याशीच केलं लग्न, दोघांमध्ये तब्बल १२ वर्षांचं अंतर

फिल्मी : 'तू झूठी मैं मक्कार'मधील रणबीर-श्रद्धाच्या रोमॅंटिक कॉमेडीवर प्रेक्षक फिदा, तिसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

फिल्मी : लेकीच्या लव्हस्टोरीत शक्ती कपूरच 'व्हिलन'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरून श्रद्धाला आणलं होतं खेचून...

फिल्मी : आई मराठी, वडील पंजाबी; बॉलिवूडमध्ये डेब्यूआधी कॉफी शॉपमध्ये काम करायची ही चुलबुली गर्ल

फिल्मी : Who is Anubhav Singh Bassi: रणबीर नव्हे ‘बस्सी’ची हवा..., ‘तू झूठी मैं मक्कार’चा ट्रेलर रिलीज चर्चेत आला हा चेहरा

फिल्मी : Lokmat Most Stylish Awards 2022 : तारे-तारकांचा झगमगाट! 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स २०२२' पुरस्काराचे हे आहेत मानकरी

फिल्मी : बॉलिवूडच्या स्टारकिड्सनी फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

फिल्मी : IN Pics : फ्लॉप हिरो आहे ड्रग्ज प्रकरणात अडकलेला सिद्धांत कपूर, पण जगतो अलिशान लाईफ