शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : आमच्या भावनांशी खेळू नका, दुसरा भाग...; श्रद्धा कपूरची 'धुरंधर' पाहिल्यानंतर पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाली?

फिल्मी : श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला हाताने भरवली 'जापानी डिश', व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : श्रद्धा कपूरने दिली खुशखबरी! बॉयफ्रेंडच्या सिनेमात करणार काम, शहीद विजय साळसकरांवर बनणार सिनेमा

फिल्मी : टर्मिनेटरसारखी फिरतेय... श्रद्धा कपूरच्या पायाला दुखापत, स्वत: व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

फिल्मी : 'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार

फिल्मी : श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'

फिल्मी : 'ट्विस्ट'ने भरलेला 'झूटोपिया २' चर्चेत! भारतात कधी प्रदर्शित होणार? 'या' कारणांमुळे सिक्वेल खास!

मुंबई : बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ

फिल्मी : श्रद्धा कपूर साकारणार तमाशा सम्राज्ञी विठाबाईंची भूमिका, सोबत दिसणार 'हा' अभिनेता

फिल्मी : बॉलिवूडच्या 'स्त्री'ची थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री! ऑस्कर विजेत्या सिनेमासाठी काम करणार श्रद्धा कपूर