शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : विकी प्लीज म्हणणाऱ्या श्रद्धा कपूरच्या भूमिकेचं नाव काय? 'स्त्री' सिनेमाच्या व्हायरल स्क्रीप्टमधून झाला उलगडा

फिल्मी : Rahul Mody: बॉयफ्रेंडपेक्षा इतक्या वर्षांनी मोठी आहे श्रद्धा कपूर, नक्की काय करतो राहुल मोदी?

फिल्मी : स्टारकिड असूनही कॉफी शॉपमध्ये काम करायची 'ही' अभिनेत्री, आज गाजवतेय हिंदी सिनेइंडस्ट्री

फिल्मी : श्रद्धा कपूरची मावशी आहे 'ही' मराठी अभिनेत्री; तुम्ही ओळखलं का?

फिल्मी : आलिया भट, दीपिका पादुकोण की श्रद्धा कपूर... २०२४ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण?

फिल्मी : मनिष मल्होत्राच्या पार्टीत आलियाने रिपीट केला लग्नातील मेहेंदी लूक, ट्रेडिशनल लूकमध्ये पोहोचले सेलिब्रिटी!

फिल्मी : पहिल्याच सिनेमाच्या शूटिंगवेळी श्रद्धा कपूरसोबत काय घडलं? घरी येऊन आईला म्हणाली...

फिल्मी : Photos: श्रद्धा कपूरचा आलिशान सी फेसिंग फ्लॅट पाहिलात का? आईवडिलांसोबत याच घरात राहिली अभिनेत्री

सोशल वायरल : PHOTOS : प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले 'टॉप' भारतीय; श्रद्धाचा झंझावात, कोहलीचा 'विराट' दबदबा

सखी : सलमान खानची ऑफर नाकारली, व्हायचं होतं मानसशास्त्रज्ञ पण..!श्रद्धा कपूरचीच सध्या चर्चा कारण..