श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
Tu Jhoothi Main Makkar Box Office Collection Day1: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार' काल प्रदर्शित झाला. आता या सिनेमाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. ...
Tu Jhoothi Main Makkaar Twitter Review: रणबीर कपूर आणि श्रद्धाची रोमॅन्टिक केमिस्ट्री, दोघांचा दमदार अभिनय सगळ्याचच कौतुक होतंय. चाहते जणू सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. ट्विटरवरच्या प्रतिक्रिया बघून तरी हेच वाटतंय... ...
Tu Jhoothi Main Makkaar Advance Booking : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट येत्या ८ मार्चला रिलीज होतोय. सध्या या सिनेमाची जोरदार हवा आहे. ...
Ranbir Kapoor : होय, एका इव्हेंटमध्ये एका चाहतीने रणबीरसोबत असं काही केलं की नेटकरी खवळले. हा पुरूषांचा विनयभंग नाही का, असा सवाल नेटकऱ्यांनी केला. ...