राज्य परिवहन महामंडळातील खासगीकरण आणि शिवशाही बसेस चालविण्याच्या अट्टाहासामुळे महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा आरोप होत असतानाच शिवशाही बसेस या महामंडळाच्या कराराचा भंग करून रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील तक्रारी ...
जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत एसटीच्या नागपूर विभागात शिवशाही बसेसचे तब्बल १९ अपघात झाल्याची नोंद असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. ...