यासंदर्भात शुक्रवारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात इंदौर नगरपालिकेची एक गाडी बेघर वृद्धांना शहराबाहेर देवास हायवेवर त्यांच्या साहित्यासह सोडण्यासाठी आली होती. मात्र, लोकांनी विरोध केल्यानंतर हीच गाडी या वृद्धांना परत गाडीत भरून घेऊन ...
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनाची लस न घेण्याची घोषणा केली असून, पहिल्या टप्प्यात सुमारे ३० कोटी देशवासीयांना कोरोना लस देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...
तुलसी सिलावट आणि गोविंद सिंह राजपूत हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी नेते होते. मात्र, ज्योतिर्रादित्य शिंदेंसोबत त्यांनीही भाजपाचे कमळ हाती घेतले होते. त्यामुळे, काँग्रेस सरकार पडल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...
नाशिक : केंद्र सरकारचे नवीन कृषी धोरण शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असून, मोदींपेक्षा शेतकऱ्यांचे हित बघणारा पंतप्रधान झाला नाही, असे सांगत जे मैदानात मोदींशी मुकाबला करू शकत नाही, ते राजकारण करत असून, शेतकऱ्यांना चर्चेची दारे उघडी असल्याचे मत मध्य प्रदेश ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बनवण्यात आलेले शेतक-यांसाठीचे तीनही कायदे शेतक-यांच्या हिताचे आहेत. ज्यांचा विरोध आहे त्यांचे समाधानही होईल, यासाठी चर्चा सुरू आहे. देशातील शेतकरी मोदींच्या मागे उभे आहेत, जे शेतकरी समजले नाही त्यांनाही समजेल ...
उत्तर प्रदेशानंतर आता मध्य प्रदेशातही 'लव्ह जिहाद' विरोधातील एका अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत हा अध्यादेश काढण्यात आला. ...