शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

सातारा : महाराष्ट्राबाहेरील मराठी कर्मचाऱ्यांना मिळणार शिवजयंतीची ऐच्छिक सुटी

कोल्हापूर : कोल्हापूरात शिवजयंती मिरवणूकीत पारंपारिक वाद्यांच्या ठेक्याबरोबर लेसर शो; सजवलेल्या रिक्षा, वीस घोडेस्वार सहभागी

कोल्हापूर : पन्हाळगडावर पारंपारिक पद्धतीने शाही शिवजन्मोत्सव सोहळा, मुस्लिम बांधवांनी शिवरायांना अभिवादन करुन केला जयघोष

कोल्हापूर : kolhapur: शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर शिवभक्तांची गर्दी 

अहिल्यानगर : आमदार राजासिंग यांच्यावर शांतता भंगाचा गुन्हा दाखल, प्रक्षोभक भाषणाचा आरोप

मुंबई : शिवरायांच्या जयघोषाने ताडदेव दुमदुमला; चिमुकल्यांमध्येही उत्साह संचारला

ठाणे : Bhiwandi: भिवंडीत शिवजयंती उत्साहात साजरी; मिरवणुकीत हजारो शिवभक्त सहभागी 

पुणे : गावात 'ज्योत'चे स्वागत होणार अन् शिवभक्तांवर ओढावले संकट; अपघातात २० ते २५ जण जखमी

मुंबई : Raj Thackeray: ...अन् 'हिंदवी स्वराज्य' आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं, राज ठाकरेंची खास पोस्ट

पुणे : Shivjayanti: शिवजयंती मिरवणुकीमुळे पुणे शहरातील वाहतुकीत बदल; 'या' मार्गावरून जाणार मिरवणूक