छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Special: बंगळूरवरून शिवाजी महाराज अन् जिजाऊ यांनी पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर परिसरात शेती केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्याचवेळी मुघलांकडून आणि इथल्या जुलमी सत्तेकडून शेतकऱ्यांचा कसा छळ केला जात होता हे त्यांन ...
Shiv Jayanti 2025 Simple Rangoli Designs:छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे शिवजयंतीचा सोहळा बुधवारी घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. ...
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 Special: छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमी बाजू सगळ्यांनाच माहीत आहे, या लेखाच्या निमित्ताने त्यांची आध्यात्मिक बाजूदेखील जाणून घेऊया. ...
Shiv Jayanti 2025 Traditional Look Ideas: शिवजयंतीचा उत्सव १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने सगळीकडे तयारी सुरू झाली असून अनेक शहरांमध्ये भव्य मिरवणूक काढल्या जातात. ...
Shiv Jayanti 2025 Celebration: Shiv Jayanti special recipe: shiv Jayanti special food: sanjechi poli: food: sanjechi poli recipe: how to make sanjechi poli: Shivaji maharaj Jayanti: Traditional food: शिवजयंतीला खास मराठमोळी रेसिपी बनवण्याचा विचार करत ...