म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
ठाणगाव : येथील स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्राच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने विश्रामगडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. येथील बालसंस्कार केंद्रातील ४० विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. ...
सोलापूर : शिवजन्मोत्सवाच्या तयारीसाठी शहरभर एकच माहोल निर्माण झाला आहे. मोठमोठ्या मंडळांपासून ते गल्लीबोळात शिवरायांच्या ‘जय भवानी, जय शिवराय’च्या ... ...
कुर्डूवाडी : शिवजयंतीनिमित्त कुर्डूवाडी शहरात विविध मंडळांच्या वतीने शिवजन्मोत्सव, शिवदीपोत्सव, पोवाडा, महिलांची पालखी असे विविध कार्यक्रम होणार आहेत. २१ ... ...
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, चित्पावन संघ यांच्यावतीने भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवारी पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. ...
जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव असा जल्लोष करीत कासार्डे येथील नवतरूण उत्कर्ष मंडळ व राजा शिवछत्रपती ग्रुप यांच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून कासार्डे-तळेरे-कासार्डेमार्गे विजयदुर्ग किल्ला येथे शिवपुतळ्यासह भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. ...