शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

फिल्मी : डॉ. अमोल कोल्हे ते शरद केळकर; 'या' कलाकारांनी गाजवली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

राष्ट्रीय : 'माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीये, तर...'; PM मोदींनी शेअर केला व्हिडीओ

भक्ती : पन्हाळगड काबीज केल्यावर महाराजांनी सोमेश्वर महादेवावर केला होता लक्ष सोनचाफ्याचा अभिषेक!

सातारा : 'अजिंक्यतारा' लखलखला! मशाल महोत्सवात पारंपरिक वाद्यं अन् शिवगर्जनांनी आसमंत दणाणला!

छत्रपती संभाजीनगर : Shiv Jayanti 2025: शिवजयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरातील वाहतुकीमध्ये बदल, आज सायंकाळपासूनच लागू

सातारा : शिवजयंतीदिनी सातारा जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी किल्ले प्रतापगडावर जाणार, विविध कार्यक्रम होणार 

लोकमत शेती : Chhatrapati Shivaji Maharaj: शिवरायांच्या काळात एकही शेतकरी आत्महत्या का झाली नाही? शिवरायांची शेती धोरणे काय होती?

भक्ती : Shiv Jayanti 2025: छत्रपती शिवाजी महाराज होते थोर रामभक्त; जिजाऊंनी बालशिवबावर घातलेले रामकथेचे संस्कार!

सखी : Shiv Jayanti 2025: मिरवणुकीसाठी पारंपरिक मराठमोळी वेशभुषा करायची आहे? त्यासाठीच खास ५ टिप्स..

सखी : Shiv Jayanti 2025: खास मराठमोळी परंपरा असलेली सांज्याची पोळी, मऊमुलायम गोड परफेक्ट