छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
शहरात प्रथमच सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात आली़ उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या शोभायात्रेने सर्वांचेच लक्ष वेधले़ ...
शाहिरी जलसा, पोवाडे अन् मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेले तलवारबाजी, लाठीकाठी अन् दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके, शिवकालीन देखावे, ढोल-ताशांचा गजर आणि शिवरायांच्या नावाच्या गगनभेदी घोषणांनी शहरात शिवशाही अवतरल्याचे चित्र नांदेडकरांना अनुभवायला मिळा ...
शिवजन्मोत्सवानिमित्त कलापथकांची प्रात्यक्षिके सुरु असताना पुरुषांची गॅलरी अचानक कोसळून एक जण जखमी झाला असून त्यास औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल केले आहे. ...