लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवजयंती

Shiv Jayanti

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
मिरवणुकीआधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगली शाब्दिक कोट्यांची चढाओढ - Marathi News | politicians teases eachother on background of Lok Sabha elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मिरवणुकीआधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगली शाब्दिक कोट्यांची चढाओढ

राजकीय टोलेबाजी झाल्यानंतर ही सर्व मंडळी मिरवणुकीत सहभागी झाली. ...

छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा... - Marathi News |  Chhatrapati Shivaji Maharaj jayanti celebrates ... | Latest akola News at Lokmat.com

अकोला :छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा...

अकोला : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरात १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवाजी पार्क परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ...

शिवस्मारकाची उंची लौकिकास साजेशी, मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा एकदा अभिवचन - Marathi News | Promise of the height of Shivsmaraka, once again the Chief Minister promises | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवस्मारकाची उंची लौकिकास साजेशी, मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा एकदा अभिवचन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पारंपरिक पद्धतीने किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा साजरा ...

जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात, सोशल मिडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा - Marathi News | Happy Birthday to Shivajianti, social media in the district | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात, सोशल मिडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा

शिवरायांच्या आठवणींना उजाळा : शहरी व ग्रामिण भागात काढल्या शोभायात्रा, सांस्कृतिक गीत ...

दहा शिवप्रेमींकडून गडाची स्वच्छता, अशीही शिवजयंती साजरी - Marathi News | Shivaji Jayanti celebrates the festivities of ten Shivaprimites | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दहा शिवप्रेमींकडून गडाची स्वच्छता, अशीही शिवजयंती साजरी

अशेरीगडाचा २८१ वा विजयदिन : प्लास्टिकचा कचरा, दारुच्या बाटल्यांचा खच ...

जिल्ह्यात शिवजयंती जल्लोषात साजरी, रायगडमधील मिरवणुका ठरल्या लक्षवेधी - Marathi News | Celebration of Shiv Jayanti celebration in the district; | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात शिवजयंती जल्लोषात साजरी, रायगडमधील मिरवणुका ठरल्या लक्षवेधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ...

शहरवासीयांनी दिली शिवरायांना मानवंदना - Marathi News | Hailing from the city dwellers, | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरवासीयांनी दिली शिवरायांना मानवंदना

नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शिवप्रेमी महिला, पुरुषांसह ... ...

शिवरायांच्या जयघोषाने उत्साह... - Marathi News | Celebretaion of Shivaji maharaj jayanti | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिवरायांच्या जयघोषाने उत्साह...

रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची ३८९ वी जयंती मंगळवारी मोठ्या उत्साही वातावरण आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. ...