शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

फिल्मी : तुम्ही होता म्हणून आज आम्ही...; प्राजक्ता माळीने शिवजयंतीनिमित्त लिहिलेली पोस्ट चर्चेत

मुंबई : “छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, प्रेरणेने वाटचाल करणार”; हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार

राष्ट्रीय : राहुल गांधींकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना मोठी चूक; शिवरायांना वाहिली श्रद्धांजली

फिल्मी : ज्या देवामुळे आज आपल्या देव्हाऱ्यात..., शिवजयंतीनिमित्त मराठी अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत 

फिल्मी : विकी कौशलने दिलेला शब्द पाळला; शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर जाणार, म्हणाला-आपलं दैवत...

फिल्मी : 'छावा' सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले-

सखी : शिवजयंती स्पेशल रांगोळी: झटपट काढता येणाऱ्या सोप्या रांगोळ्यांनी सजवा तुमचं घर आणि अंगण

फिल्मी : भवानी माता अन् शिवराय; 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, पण 'इतके' वर्ष पाहावी लागणार वाट

कोल्हापूर : अवघ्या १०-१२ वर्षांचे, पण जिद्द ती केवढी! अंधाऱ्या रात्री दोघच सायकलवरून शिवज्योत आणण्यासाठी पन्हाळ्याला निघाले

फिल्मी : अप्रतिम! मराठी अभिनेत्याने दिली शिवरायांना अनोखी मानवंदना! रेखाटले महाराजांचे लक्षवेधक चित्र