शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

यवतमाळ : यवतमाळ शहरात अवतरली शिवशाही

नाशिक : शिवजयंती मिरवणुकीत आवाजाची पातळी ओलांडली

कोल्हापूर : शिवजयंतीला आणुरमध्ये महिलांनी घरा-दारांची केली स्वच्छता, सुंदर रांगोळ्यांनी दारांची सजावट

सांगली : लखनौमध्ये शिवजयंती : उत्तर प्रदेशात घुमला ‘जय भवानी-जय शिवाजी’चा नारा

महाराष्ट्र : Video: 'या' मुस्लीम मुलीचं शिवरायांवरील भाषण ऐकून अंगावर शहारा येईल; सोशल मीडियात कौतुक

गोवा : ...तर शिवाजी महाराजांमुळे गोवा अगोदरच मुक्त झाला असता, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर सोशल मीडियात चर्चा 

छत्रपती संभाजीनगर : शिवजयंती मिरवणुकीत घुसून औरंगाबादेत तरुणाची हत्या; एका आरोपीस अटक

मुंबई : शिवप्रेमींमध्ये जल्लोष, मुंबई शहर उपनगरात भगवे वातावरण

जालना : शिवघोषाने जयंती साजरी

बीड : बीडचा विकास करणार : धनंजय मुंडे