शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

यवतमाळ : दिग्रसमध्ये घडले राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन

छत्रपती संभाजीनगर : मनसेने शिवजयंतीची ‘तिथी’ अखेर साधलीच

ठाणे : कोरोनाचे सावट असतानाही ठाण्यात शिवजयंती उत्साहात; चित्ररथ ठरले आकर्षण

जरा हटके : कौतुकास्पद! ४६ हजार प्लास्टिकच्या तुकड्यांपासून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

छत्रपती संभाजीनगर : शिवजयंती आपला सण आणि हिंदू सण तिथीनुसारच साजरे होतात : राज ठाकरे

मुंबई : 'जय संभाजी'नंतर मनसे पुन्हा करणार शिवसेनेची कोंडी; १२ मार्चला घुमणार 'जय भवानी, जय शिवाजी'

संपादकीय : वीरमातांचा हुंदका.. डीजेचा गलका !

छत्रपती संभाजीनगर : झेंडा हिसकावल्यामुळे कानाखाली मारल्याने राहुलने केला श्रीकांतचा खून

सिंधुदूर्ग : शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समजून घ्या: ज्ञानेश्वर बंडगर

गडचिरोली : अहेरीत मॅरेथॉनमध्ये धावले शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी