शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

सांगली : मिरजेतील मुस्लिम महिलांनी उत्साहात साजरी केली शिवजयंती

पुणे : Shivaji Jayanti 2022: गळ्यावरची काकडी तलवारीनं कापली; मावळ्यांचा साहसी खेळाचा व्हिडिओ...

मुंबई : ... म्हणून मनसेची शिवजयंती तिथीनुसार साजरी, ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

सांगली : कलाशिक्षकाची कलाकृती, खडूने साकारले 'शिवराज्याभिषेक सोहळ्या'चे लक्षवेधी 'फलकचित्र'

फिल्मी : महाराजांबद्दलचे प्रेम, कौतुक, आदर, श्रद्धा, अभिमान; सोनाली कुलकर्णीची शिवजयंती निमित्तची पोस्ट चर्चेत

मुंबई : Shivjayanti: शिवजयंतीचा आधार... महाराजांना अभिवादन करत ऐकमेकांवर शाब्दीक वार

सातारा : किल्ले प्रतापगडावर शिवजयंती उत्साहात साजरी, शिवमूर्तीची पालखीतून मिरवणूक; मंत्री ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

फिल्मी : वाघाची संतान, डोळ्यात तुफान, कराया प्रहार, आलाया!!! रवी जाधवच्या 'बाल शिवाजी' सिनेमाची पहिली झलक

कोल्हापूर : शिवाजी तरुण मंडळाची शहरातून आज मिरवणूक, पारंपरिक वाद्यासह घोडे, उंट ठरणार मिरवणुकीचे आकर्षण

राष्ट्रीय : Shivaji Maharaj: शिवाजी महाराज भारत देशाचा गौरव, छत्रपतींसमोर पंतप्रधान नतमस्तक