शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

छत्रपती संभाजीनगर : राजकारणासाठी महाराजांचे नाव घेऊ नका, संभाजीराजे स्पष्टच बोलले

कोल्हापूर : कोल्हापुरात शिवजयंतीची जय्यत तयारी; भव्य मिरवणुकांचे आयोजन, अमित शहांच्या हस्ते होणार उद्घाटन

अमरावती : Amol Mitkari: शिवजयंतीपूर्वीच सरकार कोसळणार, अमोल मिटकरींनी सांगितलं भविष्य

सोलापूर : जयंतीचे औचित्य; डोक्यावरील केशरचनेत साकारली शिवबा काशीद यांची प्रतिमा

सांगली : इस्लामपुरात धार्मिक सलोख्याचे दर्शन; परशुराम, शिवजयंतीच्या मिरवणुकीवर मशिदीवरून पुष्पवृष्टी video

सांगली : कन्याकुमारीहून आणलेल्या शिवज्योतीचे चिंचणीत दिमाखात आगमन

मुंबई : Ashok Chavan: 'अरबी समुद्रातील स्मारक लवकरच उभारण्याची राज्य सरकारची भूमिका'

मुंबई : MNS: दाऊद आदर्श असलेल्या 'मटण करीं'ना छत्रपतींबद्दल बोलण्याचा अधिकार नाही

ठाणे : मीरा भाईंदरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; शिवसेना, मनसेच्या वतीने ठिकठिकाणी शिवरायांना मानवंदना

मुंबई : राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर; तर अमित ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर नतमस्तक