लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवजयंती

Shiv Jayanti

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
Raj Thackeray: "...अन् 'हिंदवी स्वराज्य' आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं", राज ठाकरेंची खास पोस्ट - Marathi News | MNS President Raj Thackeray has write a special letter for Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...अन् 'हिंदवी स्वराज्य' आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं" - राज ठाकरे

आज 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली जाते. ...

Shivjayanti: शिवजयंती मिरवणुकीमुळे पुणे शहरातील वाहतुकीत बदल; 'या' मार्गावरून जाणार मिरवणूक - Marathi News | Traffic changes in Pune city due to Shiv Jayanti procession; The procession will pass through this route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shivjayanti: शिवजयंती मिरवणुकीमुळे पुणे शहरातील वाहतुकीत बदल; 'या' मार्गावरून जाणार मिरवणूक

मिरवणूक जशी पुढे जाईल, तसतशी मागील रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात येईल ...

संपादकीय: खरा गोवा तर हाच - Marathi News | this is the real goa and shiv jayanti utsav celebration in the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संपादकीय: खरा गोवा तर हाच

गोवा म्हणजे भारतीय संस्कृतीपासून काही तरी वेगळे आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न गेली ६० वर्षे ठरावीक मानसिकतेच्या एका गटाकडून सातत्याने सुरू असतो. ...

शिवरायांची प्रतिमा जमिनीवर पाडली, हार फेकला; JNU मध्ये ABVP-लेफ्ट संघटना भिडल्या - Marathi News | Rada again in JNU, clash between ABVP and Left NSU students over Shiv Jayanti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवरायांची प्रतिमा जमिनीवर पाडली, हार फेकला; JNU मध्ये ABVP-लेफ्ट संघटना भिडल्या

राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीत एबीव्हीपी आणि डाव्यांमध्ये नेहमीच वाद होताना पाहायला मिळते. ...

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी स्विझरलँडच्या उंच माउंट टीटलीस शिखरावर साजरी केली शिवजयंती - Marathi News | Maha Agriculture Minister Abdul Sattar celebrated Shiv Jayanti at the peak of Mount Titlis in Switzerland | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी स्विझरलँडच्या उंच माउंट टीटलीस शिखरावर साजरी केली शिवजयंती

आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती परिषदे निमित्ताने कृषिमंत्री अब्दुल सत्तार जर्मनी - स्विझरलँड दौऱ्यावर आहेत. ...

ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या बुरुजावर फडकला १०५ फूट उंच भगवा ध्वज - Marathi News | A 105 feet tall saffron flag was hoisted on the bastion of the historic Ghodbunder fort | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या बुरुजावर फडकला १०५ फूट उंच भगवा ध्वज

मीरारोड - घोडबंदर किल्ल्यावर रविवारच्या शिवजयंती दिनी तब्बल १०५ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. हा ध्वज या ... ...

डोंबिवलीतील तरुणाईचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर खास गीत - Marathi News | A special song on the life of Chhatrapati Shivaji Maharaj by the youth of Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील तरुणाईचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर खास गीत

गाणं तयार करणाऱ्या तरुणांनी फूड डिलिव्हरी केली अन् मिनरल वॉटरचा टेम्पो चालवून पैसे जमा केले. ...

Lokmat Mahamarathon Photos: पुणेकर जिद्दीनं धावले; लाेकमत महामॅरेथाॅनमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग - Marathi News | Punekar ran with determination; Thousands of citizens participate in Lakemat Mahamarathon | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Lokmat Mahamarathon Photos: पुणेकर जिद्दीनं धावले; लाेकमत महामॅरेथाॅनमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग

पहाटेचा अल्हाददायक अंगाला झाेंबणारा गारवा, डीजे व गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरणारे ज्येष्ठांपासून तरूण- तरूणी व मुले, जय भवानी- जय शिवाजीचा जयघाेष आणि झुंबा डान्स करणारी तरूणाई अशा वातावरणात बालेवाडी शिवछत्रपती स्टेडियमच्या मैदानात लोकमत महामॅरेथाॅनला ...