शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

फिल्मी : हिमालयासही नाही ईतकि, छाती आमच्या राजाची...; शिवजयंतीनिमित्त संकर्षण कऱ्हाडेने लिहिलेली कविता व्हायरल

महाराष्ट्र : “महाराजांचा अपमान केला, राहुल गांधी अन् काँग्रेसने माफी मागावी”; भाजपा नेत्याची मागणी

फिल्मी : रितेश देशमुखचा शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांना अदबमुजरा; पोस्ट लिहित म्हणतो-

सांगली : Sangli: ..म्हणून कवडीवर साकारले शिवरायांचे चित्र, कलाशिक्षक अरविंद कोळी यांची अनोखी मानवंदना

फिल्मी : माझ्या राजा रं...! शिवजयंतीनिमित्त मैथिली ठाकूरने गायलेलं गाणं ऐकून येईल अंगावर काटा

मुंबई : “विरोधकांनी विनाकारण ध चा मा करु नये”; हर्षवर्धन सपकाळ यांनी केला राहुल गांधींचा बचाव

फिल्मी : Shiv Jayanti: लाठीकाठी अन् गारद! सोनाली कुलकर्णीची छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना

सिंधुदूर्ग : शिवरायांच्या विचारानेच कारभार सुरू - मंत्री नितेश राणे 

कोल्हापूर : पन्हाळगडावरुन जाणारी शिवज्योत प्रत्येकाच्या मनात शिवविचार जागृत ठेवेल : आमदार डॉ. विनय कोरे

फिल्मी : लाठीकाठी, तलवारबाजी अन्...;  छत्रपती शिवरायांच्या युद्धकलेचा वारसा जपणारी रणरागिणी, अभिनेत्रीचं होतंय कौतुक