छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
Aurangzeb Tomb Row: नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी असं आवाहन करत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. ...
उत्तर प्रदेशातील आग्रा किल्ल्यावरील शिवजयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारक उभारण्याबद्दलचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारसमोर ठेवला. ...