लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

सह्याद्रीवर छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांची पर्वणी, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाचा उपक्रम  - Marathi News | Festival of films on Chhatrapati Shivaji Maharaj on Sahyadri, an initiative of Maharashtra Film Theater Cultural Development Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सह्याद्रीवर छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांची पर्वणी, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाचा उपक्रम 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० व्या वर्षानिमित्ताने उत्साहात ठिकठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत. ...

शिवरायांच्या पुतळ्याला ६० पोलिसांचे सुरक्षाकवच; सां जुझे दि आरियल परिसरात तणावपूर्ण शांतता - Marathi News | 60 police guards for shivaji maharaj statue tense silence in the san jose de areal neighborhood | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवरायांच्या पुतळ्याला ६० पोलिसांचे सुरक्षाकवच; सां जुझे दि आरियल परिसरात तणावपूर्ण शांतता

मायणा-कुडतरी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक अरुण देसाई यांच्यासह तब्बल ६० पोलिसांचा फौजफाटा इथे तैनात केला आहे. ...

“युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, वीर सावरकरांनी...”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | dcm devendra fadnavis inaugural of chhatrapati shivaji maharaj mandir kurla mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, वीर सावरकरांनी...”: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News: छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. स्वराज्य स्थापन करून समाजाला वेगळी दिशा दिली, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

गोव्यातील सासष्टीतल्या सां जुझे द अरियाल येथील शिवरायांच्या पुतळ्यावरुन वाद; दाखल गुन्हे मागे घ्या, खासदार सार्दीन यांची मागणी  - Marathi News | controversy over chhatrapati shivaji maharaj statue at san jose the ariel in sasashti goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील सासष्टीतल्या सां जुझे द अरियाल येथील शिवरायांच्या पुतळ्यावरुन वाद; दाखल गुन्हे मागे घ्या, खासदार सार्दीन यांची मागणी 

गोव्यातील सासष्टी तालुक्यातील सां जुझे द अरियाल येथे श्री छत्रपती महाराजांचा पुतळयावरुन वाद उदभवला. ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करावा. सुधीर मुनगंटीवार यांचं आवाहन - Marathi News | Resolve to follow the thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj. Appeal of Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करावा. सुधीर मुनगंटीवार यांचं आवाहन

Chandrapur: छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श आहेत. त्यामुळे आज येथे महाराजांच्या पुतळ्याची स्थापन होत असताना आपली जबाबदारी वाढली आहे. कोणावरही अन्याय होणार नाही आणि होऊ देणार नाही असा संकल्पच या निमित्ताने आपण करायचा आहे ...

'महाराज माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत...', प्रसिद्ध अभिनेत्यानं रायगडावरील खास व्हिडीओ केला शेअर - Marathi News | famous actor ankit mohan shared a special raigad fort video Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराज माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत...', अभिनेत्यानं रायगडावरील खास व्हिडीओ केला शेअर

हिंदी टीव्ही विश्वातील आघाडीचा चेहरा असलेला अंकित छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धास्थान मानतो. ...

"मुली सुरक्षित नाहीत, महाराज असते तर...", 'बिग बॉस मराठी' फेम विशाल निकम स्पष्टच बोलला - Marathi News | bigg boss marathi fame vishal nikam said womens will be safe if chhatrapati shivaji maharaj shasan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुली सुरक्षित नाहीत, महाराज असते तर...", 'बिग बॉस मराठी' फेम विशाल निकम स्पष्टच बोलला

'शिवबाचं नाव' गाण्याच्या निमित्ताने विशालने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. यातीलच एका मुलाखतीत त्याने "आज शिवाजी महाराज असते तर..." यावर भाष्य केलं. ...

सर्वत्र बर्फ, उणे तापमान, हिमवर्षाव; काश्मीर खोऱ्यात जवानांची शिवरायांना अनोखी मानवंदना! - Marathi News | indian army in kupwara jammu kashmir pay tribute on chhatrapati shivaji maharaj jayanti 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वत्र बर्फ, उणे तापमान, हिमवर्षाव; काश्मीर खोऱ्यात जवानांची शिवरायांना अनोखी मानवंदना!

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024: अतिशय आव्हानात्मक परिस्थितीतही भारतीय जवानांनी काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत अनोखी सलामी दिली. ...