लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

'जय संभाजी'नंतर मनसे पुन्हा करणार शिवसेनेची कोंडी; १२ मार्चला घुमणार 'जय भवानी, जय शिवाजी' - Marathi News | MNS chief Raj Thackeray will celebrate Shiv Jayanti By Marathi Calender on March 12 mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जय संभाजी'नंतर मनसे पुन्हा करणार शिवसेनेची कोंडी; १२ मार्चला घुमणार 'जय भवानी, जय शिवाजी'

मनसेच्या या भूमिकेमुळे शिवसेनेची कोंडी होणार असल्याचे दिसून येत आहे. ...

'छत्रपती शिवाजी महाराजां'वर सिनेमा बनविताना रितेश देशमुखसमोर आहे हे चॅलेंज, त्यानेच केला हा खुलासा - Marathi News | Ritesh Deshmukh told about upcoming Movie Chhatrapati Shivaji Maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छत्रपती शिवाजी महाराजां'वर सिनेमा बनविताना रितेश देशमुखसमोर आहे हे चॅलेंज, त्यानेच केला हा खुलासा

रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. ...

शिवरायांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका, केली मोठी कारवाई - Marathi News | Shripad Chhindam's councilor post canceled, State Government action BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवरायांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका, केली मोठी कारवाई

Shripad Chhindam : २०१८ मध्ये अहमदनगरच्या उपमहापौरपदावर असताना  श्रीपाद छिंदमन याने फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारले होते. ...

एक हजार गडप्रेमी करणार चंद्रभागा अन् भुईकोट किल्ल्याची स्वच्छता - Marathi News | One thousand thunderstorms will clean the Chandrabhaga and Bhuikot fort | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एक हजार गडप्रेमी करणार चंद्रभागा अन् भुईकोट किल्ल्याची स्वच्छता

अखंड राजा शिवछत्रपती परिवाराचा उपक्रम; वृक्षारोपन करून गड किल्ले संवर्धनाविषयी करणार जनजागृती ...

छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी - Marathi News | Chhatrapati Shivaji's kingdom is a real people's welfare | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कुठलाही जाती अथवा धर्मभेद न जोपासता गुण आणि कर्तृत्वावर प्रजेतील सर्वांना समान संधी दिली. सर्वच रयतेला पोटच्या पोराप्रमाणे जपले, म्हणूनच छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी राज्य होते, असे मत प्रसिद ...

वीरमातांचा हुंदका.. डीजेचा गलका ! - Marathi News | Veermata's heartbeat .. DJ's throat! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वीरमातांचा हुंदका.. डीजेचा गलका !

लगाव बत्ती.. ...

मन खंबीर असेल तर औषधाची गरज नाही - Marathi News | No need for medication if the mind is strong | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मन खंबीर असेल तर औषधाची गरज नाही

ज्या माणसाचे मन खंबीर असते त्याला कोणत्याच औषधाची गरज भासत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ यांनी केले. ...

'छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने भारतीय नौदलाचे पिताश्री' - Marathi News | 'Chhatrapati Shivaji Maharaj is truly the father of Indian Navy' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने भारतीय नौदलाचे पिताश्री'

रवी पटवर्धन यांचे उद्गार; बदलापूरमधील सकल मराठा महोत्सवात केला सत्कार ...