लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शीव ठाकरे

शीव ठाकरे, मराठी बातम्या

Shiv thakre, Latest Marathi News

शीव ठाकरे एमटीव्ही रोडीजमध्ये झळकला होता. या कार्यक्रमाच्या सेमी फायनलपर्यंत त्याने मजल मारली होती.
Read More
Bigg Boss 16 : घडलं एक अन् बिग बॉसने पब्लिकला दाखवलं भलतंच? गौतमने केली पोलखोल...  - Marathi News | bigg boss 16 gautam vig reveals shiv thakre come to attack shalin with chair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 : घडलं एक अन् बिग बॉसने पब्लिकला दाखवलं भलतंच? गौतमने केली पोलखोल... 

Bigg Boss 16 : गौतम विजने घराबाहेर पडल्यानंतर खुलासा केला आणि यानंतर सोशल मीडियावर खरं काय? याचा व्हिडीओ व्हायरल झाला... ...

Bigg Boss 16 Update: भाई ‘बिग बॉस’ने तो गेम ही पलट दिया...! अर्चनाची पुन्हा एन्ट्री, प्रियंका नाही ‘ही’ स्पर्धक झाली आऊट  - Marathi News | bigg boss 16 update archana autam came back gori-nagori eliminated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाई ‘बिग बॉस’ने तो गेम ही पलट दिया...! अर्चनाची पुन्हा एन्ट्री, ‘ही’ स्पर्धक झाली आऊट 

Bigg Boss 16: ‘शिव ठाकरेवर (Shiv Thakare) हात उचलल्यामुळे बिग बॉसने अर्चना गौतमला (Archana Gautam) बाहेरचा रस्ता दाखवला होता ... ...

Bigg Boss 16 : चाहत्यांची धमकी अन् ‘बिग बॉस’च्या घरात अर्चना गौतमची पुन्हा होणार एन्ट्री? - Marathi News | Archana Gautam to re-enter Bigg Boss 16 after being thrown out for physical violence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 : चाहत्यांची धमकी अन् ‘बिग बॉस’च्या घरात अर्चना गौतमची पुन्हा होणार एन्ट्री?

Bigg Boss 16 : शिव ठाकरेवर हात उचलणं अर्चनाला चांगलंच महाग पडलं आणि मग काय? बिग बॉसने अर्चनाला थेट बाहेरचा रस्ता दाखवला... ...

Bigg Boss 16: हा तर साजिद खानचा ‘पोपट’...; शिव ठाकरेवर भडकले नेटकरी, वाचा काय आहे कारण - Marathi News | Bigg Boss 16 Shiv Thakare Troll After He Support Sajid Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा तर साजिद खानचा ‘पोपट’...; शिव ठाकरेवर भडकले नेटकरी, वाचा काय आहे कारण

Bigg Boss 16:  गेल्या एपिसोडमध्ये घरात जणू महायुद्ध झालं. होय, भांडण तसं साजिद खान (Sajid Khan ) व गोरी नागोरी यांच्यात सुरू झालं होतं. पण शिव ठाकरेनं ( Shiv Thakare ) अचानक या वादात उडी घेतली... ...

Shiv Thakare : “पहिलं आणि शेवटचं....”, शिव ठाकरेबद्दल विचारताच वीणा जगताप भडकली - Marathi News | marathi actress veena jagtap angry on talk about shiv thakare break up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shiv Thakare : “पहिलं आणि शेवटचं....”, शिव ठाकरेबद्दल विचारताच वीणा जगताप भडकली

Shiv Thakare, Veena Jagtap :बिग बॉसच्या घरात शिव व वीणा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अगदी वीणाने शिवच्या नावाचा टॅटूही आपल्या हातावर गोंदवला होता. काही दिवस बिग बॉसच्या घराबाहेर देखील ही लव्हस्टोरी चर्चेत होती. पण... ...

Bigg Boss 16: सलमानच्या 'बिग बॉस'मध्ये यंदा दिसणार 'हा' मराठमोळा चेहरा - Marathi News | Bigg Boss 16 by Salman Khan Marathi Actor Shiv Thakare Celebrity confirmed for this season see details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या Bigg Boss 16 मध्ये दिसणार 'हा' मराठमोळा चेहरा

१ नोव्हेंबरला बिग बॉसचं ग्रँड प्रिमियर ...

मलायकाचं मराठी प्रेम! बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरे सोबत केला रोमँटिक डान्स, चर्चांना उधाण - Marathi News | big boss marathi season 2 winner shiv thakare shares romantic Instagram reel with Malaika Arora | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाचं मराठी प्रेम! बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरे सोबत केला रोमँटिक डान्स, चर्चांना उधाण

शिव ठाकरे बोल्ड आणि हॉट अभिनेत्री मलायका अरोरासोबत (Malaika Arora) तो खास बॉलीवूड स्टाईलमध्ये रोमॅन्स करतोय. दोघांना एकत्र पाहून हिंदी मराठी सिनेसृष्टीत खास चर्चा रंगली आहे. ...

‘बिग बॉस मराठी 2’फेम शिव ठाकरेनं शेअर केला ‘लव्ह’सोबतचा फोटो, पाहा कोण आहे त्याची लेडी ‘लव्ह’ - Marathi News | Bigg Boss Marathi 2 fame Shiv Thakare shared a photo with his Love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिव ठाकरेनं शेअर केला ‘लव्ह’सोबतचा फोटो, पाहा कोण आहे त्याची लेडी ‘लव्ह’

Shiv Thakare : होय, सध्या व्हॅलेन्टाईन वीक सुरू आहे आणि व्हॅलेन्टाईननिमित्त शिवने त्याच्या इन्स्टास्टोरीवर त्याच्या ‘लव्ह’चा फोटो शेअर केला आहे. ...