शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
१९६६ साली दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांच्या वाणीनं तेव्हा राज्यभरात अनेक निष्ठावंत शिवसैनिक तयार झाले. खणखणीत भाषण आणि सडेतोड स्वभावामुळे लाखो शिवसैनिक बाळासाहेबांसाठी जीव ओवाळून टाकण्यास तयार झाले. बाळासाहेबांनीही ...
एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी करण्यात येत आहे. मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी श ...
मुंबईच्या महापौर Kishori pednekar यांच्याबद्दल भाजप नेते Ashish Shelar यांनी एक विधान केलं, हे विधान अवमान करणारं होतं, असा आरोप करत पेडणेकर यांनी शेलारांविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली. त्यानंतर शेलारांविरोधात गुन्हाही दाखल झाला. गुन्हा दाखल ...
शिवसेनेचे लोकसभेतील खासदार किती असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर आजपर्यंत लोक त्याचं उत्तर १८ असं देत होते.. पण आता हा आकडा हा वाढून १९ वर गेलाय. आणि या १९ व्या खासदारामुळे शिवसेनेने इतिहास रचलाय.. ...
गेले काही दिवस मीडियाजवळ फार न बोलणारे शिवसेना नेते रामदास कदम यांनी पक्षप्रवेशावेळी मौन सोडत 'हा रामदासभाई जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही' असे जाहीरपणे सांगितले. गेले काही दिवस विरोधकांकडून कदम पक्ष सोडणार शिवसेनेतही त्यांचे वजन घटले अशी ज ...
प्रत्येक राजकीय पक्षात नेते उदयाला येतात. मोठी पद भूषवतात. मोठी होतात आणि एक दिवस पक्षातूनच त्यांना बाजूला सारलं जातं. असाच प्रकार शिवसेना होणार का? याची चर्चा सुरु झालीय. पक्षाविरोधात काम केल्यावर त्या नेत्यांचं काय होतं हे सर्वांनाच माहितेय. पक्ष त ...