लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
“हिंदुत्वाचा वसा घेतलेले एकनाथ शिंदे प्रगल्भ, महायुतीला मजबूत करायचे काम करतात”: बावनकुळे - Marathi News | bjp leader chandrashekhar bawankule praised deputy cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंदुत्वाचा वसा घेतलेले एकनाथ शिंदे प्रगल्भ, महायुतीला मजबूत करायचे काम करतात”: बावनकुळे

BJP Chandrashekhar Bawankule News: बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचे काम शिंदे करत आहेत. त्यामुळेच भाजपा सेना युती अधिक मजबूत झाली आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ...

“१०दा प्रयत्न पण उद्धव ठाकरे भेट नाही, आदित्य-वरुण सरदेसाईंसाठी हिंदुत्व भूमिका सोडायला...” - Marathi News | kishor tiwari slams thackeray group and claims aaditya varun sardesai won election on muslim votes and 10 times try but no meeting with uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१०दा प्रयत्न पण उद्धव ठाकरे भेट नाही, आदित्य-वरुण सरदेसाईंसाठी हिंदुत्व भूमिका सोडायला...”

Thackeray Group News: कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही, ही भूमिका आत्मघाती आहे. संजय राऊत फक्त स्वतःचे विचार मांडतात, पक्षाचे नाही. संजय राऊतांनी स्वबळाची भूमिका मांडली आणि पक्षाला गळती लागली, अशी टीका करण्यात आली आहे. ...

उद्धवसेनेच्या डिजिटल शाखेचा ‘सोशल वॉच’; फेक नरेटिव्ह रोखण्यासाठी शाखानिहाय समन्वयक - Marathi News | Uddhav Sena's digital wing's 'Social Watch'; Branch-wise coordinator to prevent fake narratives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेच्या डिजिटल शाखेचा ‘सोशल वॉच’; फेक नरेटिव्ह रोखण्यासाठी शाखानिहाय समन्वयक

विरोधकांच्या सोशल मीडियावर ही शाखा नजर ठेवणार असून शाखानिहाय समन्वयक नेमले जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. ...

मी ‘शॉकर मॅन’, धक्का दिला तर तुम्ही विसरणार नाही; उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला - Marathi News | I am a 'Shocker Man', if you give me a shock, you will not forget it; Uddhav Thackeray's taunt to the opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी ‘शॉकर मॅन’, धक्का दिला तर तुम्ही विसरणार नाही; उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला

मुंबईतील कुर्ला आणि कलिना मतदारसंघातील विभाग क्रमांक ६च्या विभागप्रमुखपदी नियुक्ती झाल्यांनतर सोमनाथ सापळे यांनी कार्यकर्त्यांसह मातोश्री निवासस्थानी ठाकरेंची भेट घेतली. ...

“मला अनेक धक्के दिले, पण आपण एकच मोठा धक्का देऊ की ते पुन्हा दिसता कामा नयेत”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray addresses party workers at matoshree for upcoming bmc elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मला अनेक धक्के दिले, पण आपण एकच मोठा धक्का देऊ की ते पुन्हा दिसता कामा नयेत”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News: अनेक धक्के बसत असल्याने मी आता धक्का पुरुष झालो आहे. कोण किती धक्के देत आहे, ते बघूया. विधानसभेला झालेली चूक पुन्हा होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

“एक दिवस असा येईल की आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरेंना सोडायची भाषा करतील”; शिंदेसेनेची टीका - Marathi News | shiv sena shinde group shahaji bapu patil big claims that one day will come when aaditya thackeray will speak of leaving uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एक दिवस असा येईल की आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरेंना सोडायची भाषा करतील”; शिंदेसेनेची टीका

Shiv Sena Shinde Group News: विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटात थांबण्यात काही अर्थ नाही, अशी अनेकांची भावना झाली आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

नाराजीनाट्यानंतर शरद पवार-संजय राऊत आज दिल्लीत एकाच मंचावर - Marathi News | ncp Sharad Pawar and shiv sena Sanjay Raut on the same stage in Delhi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाराजीनाट्यानंतर शरद पवार-संजय राऊत आज दिल्लीत एकाच मंचावर

खासदार संजय राऊत यांनी जाहीरपणे टीका करत पवार यांच्यावर आगपाखड केली होती. ...

शरद पवारांच्या आमदाराकडून शिंदेसेनेच्या मंत्र्याचे जंगी स्वागत; टीका होताच केला खुलासा, म्हणाले... - Marathi News | Shiv sena eknath Shinde gets a warm welcome from ncp Sharad Pawars MLA raju khare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या आमदाराकडून शिंदेसेनेच्या मंत्र्याचे जंगी स्वागत; टीका होताच केला खुलासा, म्हणाले...

शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले बुधवारी जिल्ह्यात होते. आमदार खरे यांनी जाहीरपणे त्यांचे स्वागत करून पक्षाला संदेश दिला. ...