शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार

महाराष्ट्र : “...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले

मुंबई : पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

सिंधुदूर्ग : ‎वैभव नाईक शिंदेसेनेत आल्यास नीलेश राणे स्वागतच करतील; मंत्री ‎उदय सामंतांनी दिली ऑफर

महाराष्ट्र : 'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर

राष्ट्रीय : श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

महाराष्ट्र : पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...

जळगाव : दोन बंधू एकत्र येऊ नयेत, यासाठी विरोधकांकडून विघ्न; ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचा आरोप 

नवी मुंबई : उद्धवसेनेचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका

महाराष्ट्र : “पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले