लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Maharashtra Election 2019: मुख्यमंत्र्यासोबत शिकत शिकत पुढे जाणार: आदित्य ठाकरे - Marathi News | Maharashtra Election 2019: Will continue learning with Chief Minister devendra fadanvis: Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: मुख्यमंत्र्यासोबत शिकत शिकत पुढे जाणार: आदित्य ठाकरे

Worli Vidhan Sabha Election - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी आज वरळी विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आदित्य ठाकरेंनी विधानसभा क्षेत्रात प्रचंड शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

उद्धवसाहेब माफ करा, यावेळी मत भाजपाला नाही तर मनसेला, शिवसैनिकांची पोस्टरबाजी  - Marathi News | Maharashtra Election 2019: Uddhavsaheb sorry, no vote for BJP at this time MNS, Shiv Sena Posters viral in Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसाहेब माफ करा, यावेळी मत भाजपाला नाही तर मनसेला, शिवसैनिकांची पोस्टरबाजी 

घाटकोपर पश्चिम विधानसभा 2019 - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नसल्याने आम्ही राम कदम यांना मतदान करणार नसून आमचं मत मनसेला देणार असल्याचे पोस्टर्स लावण्यात आलेत ...

Maharashtra Election 2019: संपत्ती अमाप आहेच; आदित्य ठाकरेंनी सांगितली ठाकरेंची 'खरी' संपत्ती - Marathi News | Maharashtra Election 2019: Aaditya Thackeray tried to cover up the question on his property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: संपत्ती अमाप आहेच; आदित्य ठाकरेंनी सांगितली ठाकरेंची 'खरी' संपत्ती

Aditya Thackeray's Property: आपण व्यवसाय करत असल्याचा उल्लेख आदित्य यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे, पण... ...

१०० टक्के राजकारणाचं सूत्र मांडणाऱ्या शिवसेनेला आदित्य कुठं घेऊन जाणार? - Marathi News | Where will Aditya take the Shiv Sena ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०० टक्के राजकारणाचं सूत्र मांडणाऱ्या शिवसेनेला आदित्य कुठं घेऊन जाणार?

सन २०१२ मध्ये बाळासाहेबांचं निधन झालं. त्याचवर्षीच्या दसरा मेळाव्यात त्यांनी उद्धव यांच्यासोबत आदित्य यांनाही सांभाळून घेण्याचं आवाहन शिवसैनिकांना केलं होतं... ...

Maharashtra Election 2019: कॅश, कार, बँक बॅलन्स अन् बरंच काही... आदित्य ठाकरेंची कोटींची संपत्ती प्रथमच जाहीर - Marathi News | Maharashtra Election 2019 shiv sena leader aditya thackeray gives details of his properties in nomination form after filing nomination form worli assembly seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: कॅश, कार, बँक बॅलन्स अन् बरंच काही... आदित्य ठाकरेंची कोटींची संपत्ती प्रथमच जाहीर

प्रतिज्ञापत्रातून आदित्य यांनी जाहीर केली संपत्ती ...

Maharashtra Election 2019  : सेनेतील नाराज म्हणतात, साहेब आमचे काय चुकले ! - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena activist angry over ticket declaration, says, Sir, what is wrong with us! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019  : सेनेतील नाराज म्हणतात, साहेब आमचे काय चुकले !

सोशल मीडियातून व्यक्त होतायेत भावना  ...

Vidhan Sabha 2019: ...अन् बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन आदित्य ठाकरे झाले नतमस्तक! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 yuva sena chief aditya thackeray takes blessings from balasaheb thackeray before filing nomination form | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: ...अन् बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन आदित्य ठाकरे झाले नतमस्तक!

ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच एखादी व्यक्ती निवडणुकीच्या आखाड्यात ...

आदित्यसाठी 'मनसे'नं मतदारसंघ सोडला, तर उद्धव ठाकरेंनी 'राज' समर्थक फोडला - Marathi News | Maharshtra vidhan sabha 2019 big blow Raj Thackeray mns Leader nitin nandgaonkar joins shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्यसाठी 'मनसे'नं मतदारसंघ सोडला, तर उद्धव ठाकरेंनी 'राज' समर्थक फोडला

राज ठाकरेंचा खंदे समर्थक समजले जाणारे नितीन नांदगावकर यांना शिवसेनेने फोडले असल्याची चर्चा आहे. ...