शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
पनवेल विधानसभा मतदार संघात सेनेची बंडखोरी शमविण्यात यश आलं असून शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार बबन पाटील यांची माघार घेत युतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे ...
प्रचारासाठी आणखी अनेक दिवस शिल्लक आहेत. या दिवसांत शिवसेनेकडून उद्धव ठाकरे राज्यभर सभा घेणार हे निश्चित आहेत. परंतु, आदित्य आपला मतदारसंघा सोडून राज्यातील शिवसेना उमेदवारांसाठी सभा घेणार का, याचा अद्याप उलगडा झाला नाही. ...
भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. त्यांना, राष्ट्रवादीकडून राहुल मोटे यांचं आव्हान ... ...
भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षावर कोणताही अन्याय केला नसून आमच्यासाठी जागा नाही तर राज्याचा विकास महत्वाचा असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात व्यक्त केले. ...