शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
कल्याण पूर्व विधानसभा निवडणूक 2019 - कल्याण पूर्वमध्ये 2009 आणि 2014 मध्ये अपक्ष आमदार गणपत गायकवाड आमदार म्हणून निवडून आले. मागील निवडणुकीत गणपत गायकवाड यांनी 700 मतांनी शिवसेना उमेदवार गोपाळ लांडगे यांचा पराभव केला होता. ...
भाजपचे लक्ष्मण पवार, अपक्ष बदामराव पंडित आणि राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित या तगड्या उमेदवारांमुळे गेवराईची लढत तिरंगी होणार आहे. यामध्ये विद्यमान आमदार पवार आपली जागा कायम राखतात की, पंडितांमधून कोणी बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
प्रमुख दावेदारांनी माघार घेतल्याने पवार यांचा मार्ग काही प्रमाणात सुकर झाला आहे. पवार यांच्यासमोर काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार बसवराज पाटील यांचे आव्हान आहे. ...
राणे यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधून काही प्रमाणात विरोध आहे. त्यामुळे हा गट शिवसेनेला मदत करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नितेश राणे यांच्यासमोर खडतर आव्हान असले तरी नारायण राणे यांचे मतदार संघातील वजन त्यांच्या विजयासाठी फायदेशीर ठरू शकते. ...
महायुतीकडून जिल्ह्यातील नऊ जागांवर शिवसेना आणि सहा जागांवर भाजपचे उमेदवार असतील, हे आता स्पष्ट झाले आहे. मागील निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेल्या सेना-भाजपची आता युती झाली असली तरी, जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांत शिवसेनेला भाजपची आणि भाजपला शिवसेन ...