लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Maharashtra Election 2019 :'राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाकाला', 10 रू थाळीवरुन पवारांनी शिवसेनेला सुनावले - Marathi News | Maharashtra Election 2019 : Sharad Pawar blows on the 10 Rs lunch of shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 :'राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाकाला', 10 रू थाळीवरुन पवारांनी शिवसेनेला सुनावले

Maharashtra Election 2019 : उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील आपल्या घोषणेप्रमाणे शिवसेनेच्या वचननाम्यात 10 रुपयात सकस जेवणाची थाळी देण्याच आश्वासन दिलंय. ...

Maharashtra Election 2019 : उद्योगपतींना कर्जमाफी; शेतकरी मात्र देशोधडीला : शरद पवार  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Debt waiver to industrialists; Farmer, however, deserted: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : उद्योगपतींना कर्जमाफी; शेतकरी मात्र देशोधडीला : शरद पवार 

शेतकऱ्यांचा विचार न करता केवळ मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे. ...

Maharashtra Election 2019 : सत्तर हजार कोटी गेले कुठे, चौकशी करायला नको का? उद्धव ठाकरे - Marathi News | Maharashtra Election 2019 : Where seventy thousand crores have gone, why not inquiry? Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : सत्तर हजार कोटी गेले कुठे, चौकशी करायला नको का? उद्धव ठाकरे

सिंचन घोटाळ्यावरून पवार यांच्यावर टीका ...

'तुमचे अश्रू खरे असतील तर महाराष्ट्राची माफी मागा', राऊतांचा अजित पवारांवर पलटवार - Marathi News | If your tears are true then apologize to Maharashtra, Sanjay Raut's answer to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुमचे अश्रू खरे असतील तर महाराष्ट्राची माफी मागा', राऊतांचा अजित पवारांवर पलटवार

मुलाखतीत बाळासाहेबांना त्याकाळी अटक करण्यात आलेल्या कृत्यावर मोठा खुलासा केला आहे. ...

उद्धव ठाकरेंचा 'माफीनामा' शिवसेनेसाठी करू शकतो 'कारनामा'? - Marathi News | Maharashtra Election 2019: Uddhav Thackeray apology may create magic for shiv sena  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा 'माफीनामा' शिवसेनेसाठी करू शकतो 'कारनामा'?

Maharashtra Election 2019: सत्तेशिवाय कामं करता येणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंचं लॉजिक आहे आणि ते चुकीचंही नाही. फक्त मुद्दा आहे, तो त्यांनी भाजपासोबत केलेल्या 'तडजोडी'चा. तीच शिवसैनिकांना खटकली आहे. ...

Maharashtra Election 2019: उद्धव ठाकरेंचा 'राज'कीय टोला, 'पुढच्या निवडणुकीत 'ते' फक्त पेपर वाचतील' - Marathi News | Maharashtra Election 2019: Uddhav Thackeray's critics on raj thackarey, 'he will read only papers in next elections' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: उद्धव ठाकरेंचा 'राज'कीय टोला, 'पुढच्या निवडणुकीत 'ते' फक्त पेपर वाचतील'

Maharashtra Election 2019: राज ठाकरेंनी यंदा आपल्याला विरोधी पक्षात काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली होती. ...

Maharashtra Election 2019 : 'गरजू शेतकऱ्यांना दरवर्षी 10 हजार', अनेक घोषणांसह शिवसेनेचा वचननामा जाहीर - Marathi News | Maharashtra Election 2019 : Shiv Sena announces '10 thousand annually to needy farmers' manifesto of shiv sena for 2019 election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : 'गरजू शेतकऱ्यांना दरवर्षी 10 हजार', अनेक घोषणांसह शिवसेनेचा वचननामा जाहीर

Maharashtra Election 2019 : उद्धव ठाकरेंनीही हा जाहीरनामा नसून वचननामा आहे, त्यामुळे यातील सर्व आश्वसनं पूर्ण केली जातील, ...

दानवेंची 'मोहोब्बत' माझें 'इश्क' जालन्यात सुसाट ! - Marathi News | Arjun Khotkar and raosaheb Danve relation vidhan sabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दानवेंची 'मोहोब्बत' माझें 'इश्क' जालन्यात सुसाट !

आगामी विधानसभा निवडणुकीत जालन्यातील आपल्या विजयात कोणताही अडथळा नसून आम्ही शंभरच्या स्पीडने सुसाट असल्याचं खोतकर यांनी म्हटले आहे. ...