शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोफा धडाडणार आहेत. शिरोळ, चंदगड, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी विधानसभा मतदारसंघांत प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
घोलप नानांनी गेली तीस वर्षे देवळाली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, ते बहुधा स्वत:च्या स्वत: न पाहू शकणाऱ्या मस्तिष्काच्या रेषांमुळेच. त्यामुळे त्यांची भविष्यवाणी खरी मानावयास हवी. मध्यंतरीच्या काळात नानांच्या रेषा पुसटशा झाल्या असाव्यात की काय म्हणून ...
बंडखोरांसंदर्भात भाजपने पिंपरी चिंचवड, माण, कनकवली, नागपूर दक्षिण या मतदार संघातील बंडखोरांकडे भाजपने लक्ष वेधले. परंतु, त्यावर शिवसेनेकडून काहीही दखल घेतली गेली नाही. ...
विधानसभेच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे आणि माझी भेट व्हावी. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. यावर निलेश राणेंनी नितेशच्या भूमिकेला विरोध केला होता. ...