लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं...; संजय राऊतांकडून 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result Shivsena Leader Sanjay Raut tries to control the damage shares dushyant kumars poem | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं...; संजय राऊतांकडून 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न

Maharashtra Election Result 2019 टीका होऊ लागताच संजय राऊत यांचा सूर बदलल्याची चर्चा ...

एकटे पडलेल्या मुख्यमंत्र्यांसोबत अपक्ष आमदार रवी राणांची जवळीक ! - Marathi News | Independent MLA Ravi Rani's close relationship with the chief minister alone! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकटे पडलेल्या मुख्यमंत्र्यांसोबत अपक्ष आमदार रवी राणांची जवळीक !

राणा हे आघाडीचा पाठिंबा घेऊन अपक्ष निवडून आले आहेत. तर त्यांच्या पत्नी नवनीत कौर राणा या लोकसभेवर खासदार आहेत. त्या देखील आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या आहेत. मात्र भाजपशी जवळीक झाल्याने हे दांपत्य लवकरच भाजपमध्ये जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.  ...

Video:...तर २०१४ मध्ये तुम्ही मुख्यमंत्री झाला असतात; मुख्यमंत्र्यांनी काढला होता राऊतांना चिमटा - Marathi News | Video: ... you have been Chief Minister; Said by Devendra Fadanvis to Sanjay Raut in 2018 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video:...तर २०१४ मध्ये तुम्ही मुख्यमंत्री झाला असतात; मुख्यमंत्र्यांनी काढला होता राऊतांना चिमटा

मात्र भाजपाच्या जागा घटल्याचे दिसताच शिवसेनेनेही मुख्यमंत्रीपदावरुन भाजपावर दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. ...

गिरीश बापट या ‘शकुनीमामा’ने पुणे जिल्ह्यात शिवसेनेला संपवले - Marathi News | Girish Bapat ended the Shiv Sena from pune district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गिरीश बापट या ‘शकुनीमामा’ने पुणे जिल्ह्यात शिवसेनेला संपवले

‘शिवसेनेने ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या पाहिजे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवारांच्या 'हिंट'मुळे शिवसेना प्रचंड आशावादी; पण काँग्रेस फेरणार स्वप्नांवर पाणी? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result Sonia Gandhi Rules Out Supporting Shiv Sena to form government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवारांच्या 'हिंट'मुळे शिवसेना प्रचंड आशावादी; पण काँग्रेस फेरणार स्वप्नांवर पाणी?

Maharashtra Election Result 2019: शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल सोनिया गांधी फारशा अनुकूल नाहीत ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: महाराष्ट्रात भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार नाही कारण... - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP will not establish power in Maharashtra on its own because ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: महाराष्ट्रात भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार नाही कारण...

महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढणाऱ्या शिवसेना-भाजपाला राज्यात १६२ च्या वर जागा मिळाल्या आहेत ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'त्या' फाईलमध्ये दडलंय काय? संजय राऊत म्हणतात... - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result everybody knows what shiv sena have says sanjay raut over question asked about file | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'त्या' फाईलमध्ये दडलंय काय? संजय राऊत म्हणतात...

Maharashtra Election Result 2019: राजकीय वर्तुळात 'त्या' फाईलची चर्चा ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: आमदार फुटण्याच्या भीतीने घडणार 'हे' समीकरण; पुढील ४८ तास महत्वाचे' - Marathi News | Maharashtra Election 2019: Equation 'this' will happen because of fear of MLA split; Next 48 hours important for Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: आमदार फुटण्याच्या भीतीने घडणार 'हे' समीकरण; पुढील ४८ तास महत्वाचे'

अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच नवीन सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला ...