शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra News : शिवसेनेच्या एकमेव केंद्रीय मंत्र्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे भाजपाने शिवसेनेला एनडीएतून बाजुला केले असून लोकसभा आणि राज्यसभेतही वेगळी आसनव्यवस्था केली आहे. यावर संजय राऊत यांनी टीका केली होती. ...
शरद पवार काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर जाण्यऐवजी भाजपसोबत जातात की, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपसोबत गेल्यास राष्ट्रवादीला केंद्रात आणि राज्यात मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. अशा स्थितीत शिवसेनेचे मोठे नुकसान होणार हे निश्चितच आहे. ...
Maharashtra News : विधानसभा निवडणूक पवार विरुद्ध भाजप अशीच रंगली होती. मात्र आता पवारच सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या समर्थकांना आणि तरुणाईला ही बाब पचनी पडणे कठिण जात आहे. किंबहुना तरुणांकडून नाराजी व्यक्त करण्यात ...
राज्यात सत्तास्थापन्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापनार अशी शक्यता आहे. तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी देखील केंद्रीयमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील मतभेद पराकोटीला गेले आहेत. ...