शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
महापालिकेत अवघे पाच नगरसेवक असूनही किंगमेकरच्या भूमिकेत राहणार असल्याचे दिसत होते आणि प्रत्यक्षात तसेच झाले. राज ठाकरे यांनी मध्यरात्री पाठविलेल्या नेत्यांनी भाजपला पाठिंबाच नव्हे तर थेट उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश दिलेच त्यानुसार पक्षादेशदेखील बज ...
विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्टवादीकडून निवडणूक रिंगणात उतरलेले व पराभूत होताच सेनेत प्रवेश केलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांना महापौर निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने ते पुन्हा स्वगृही परतण्याची ...
बहुमत नसतानाही सकारात्मक वातावरण निर्माण करून भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. विशेषत: मनसेचा थेट पाठिंबा मिळवतानाच कॉँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार नाही याची पूर्णत: दक्षता घेतली आणि त्यामुळेच बाजी पलटली आणि सत्ता कायम राहिल ...
नाशिक महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक सेनेच्या माघारीनंतर बिनविरोध पार पडल्यानंतर शिवसेनेकडून महापौरपदाचे दावेदारी करणाऱ्या नगरसेवकांनी सिडकोतील भाजपच्या काही नगरसेवकांच्या घरी जाऊन भेटी घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली ...