शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेचे नेते संजय राऊत गेल्या पाच सहा दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असं म्हणत खिंड लढवली होती. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत राज्यात सरकार स्थापन करु शकतात ...
भाजपने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शविली आहे. अशा स्थितीत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता असून भाजपमध्ये पक्षांतर करणारे नेते पुन्हा एकदा विरोधकांच्या भूमिकेत दिसतील अशी स्थिती आहे. ...